"पुराणे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
[[चित्र:Puran.jpg|इवलेसे|भारतीय पुराणे]]
{{हिंदू धर्मग्रंथ}}
'''पुराणे''' हे [[संस्कृत]] भाषेतील प्राचीन भारतीय ग्रंथ होत. मुख्य पुराणे हे एकूण १८ असून ती [[व्यास पाराशर|मह‍र्षी व्यास मुनी]] यांनी लिहिली असे मत प्रचलित आहे. भक्तीबरोबरच [[ज्ञान]], [[कर्मकांड]], [[योग|योगविषयक]] तसेच भौतिक विषयांचे स्पष्टीकरण यांत आढळते. पुराणांचा लिहिण्याचा काळ [[वेद|वेदांच्या]] नंतरचा मानला जातो.
 
पुरा नवंं भवति इति पुराणम् । जे प्राचीन असूनही नित्यनूतन भासते ते पुराण अशी याची व्याख्या केली जाते.
 
नारद पुराणामध्ये पुराणांचे महत्त्व सांगताना वरील पंक्ती आली आहे. पुराणांमध्ये वेद प्रतिष्ठित आहेत म्हणजेच वेदोक्त बाबींच्या आधारावरच पुराणांची रचना होते . त्यामुळे सर्व पुराणे ही वेदमूलकच असतात अशी धारणा आहे.
 
==स्वरूप==
महाभारताप्रमाणे [[पुराणे]] ही [[देव]] व सिद्ध पुरुष यांच्या कथा होत. एकूण १८ पुराणे व १८ उपपुराणे आहेत.
पुराणांमध्ये राजधर्म, न्यायव्यवस्था, धर्मशास्र, देवतांंच्या स्तुतीपरस्तुतिपर कथा, आयुर्वेद, रत्नशास्र, विविध तीर्थक्षेत्रांंचे वर्णन इ.इत्यादी विषयांंचे वैपुल्य आढळते,. पुराणे हा एक प्रकारचा इतिहास आहे.
 
==लक्षणे==
"https://mr.wikipedia.org/wiki/पुराणे" पासून हुडकले