"ए.बी. डी व्हिलियर्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १०९:
| source = http://content-aus.cricinfo.com/ci/content/player/44936.html Cricinfo
}}
'''अब्राहम बेंजामिन डि व्हिलियर्स''' ([[१७ फेब्रुवारी]], [[इ.स. १९८४]]:[[प्रिटोरिया]], [[दक्षिण आफ्रिका]] - ) हा {{cr|RSA}}कडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा खेळाडू आहे. हा दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट संघांचा संघनायकही होता.
 
याच्या नावावर फलंदाजीतील असंख्य विक्रम आहेत. यात एकदिवसीय सामन्यांतील सर्वात जलद ५०, १०० आणि १५० धावा करण्याचा विक्रमही आहे.
 
त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिदीची सुरुवात २००४ साली {{cr|ENG}} विरुद्धच्या कसोटी सामन्यात केली. त्याने त्याचा पहिला एकदिवासीय सामना २००५ साली [[खेळ|खेळला]] आणि पहिला वीसषटकी सामना २००५ साली खेळला.