"संजीवनी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
प्रस्तावना
ओळ १:
'''संजीवनी अरविंद देशमुख''' ([[१२ सप्टेंबर]], [[इ.स. १९४५|१९४५]]:नागपूर - ) या एक मराठी लेखिका आहेत.
संजीवनी अरविंद देशमुख (जन्म : नागपूर, १२ सप्टेंबर १९४५) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी [[हैदराबाद]]च्या [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठातून]] १९६२ साली बी.एस्‌सी. व १९७२ साली एम.ए. केले. त्यानंतर त्या [[नागपूर]] विद्यापीठाच्या पीएच्.डी. झाल्या. त्या [[गांधर्व महाविद्यालय|गांधर्व महाविद्यालयाच्या]] संगीत विशारद आहेत. [[यवतमाळ]]च्या अणे महिला महाविद्यालयात त्या मराठी विषयाचे अध्यापन करीत. पुढे तेथे त्या मराठीच्या शाखाप्रमुख झाल्या.
 
संजीवनी अरविंद देशमुख (जन्म : नागपूर, १२ सप्टेंबर १९४५) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनीयांनी [[हैदराबाद]]च्या [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठातून]] १९६२ साली बी.एस्‌सी. व १९७२ साली एम.ए. केले. त्यानंतर त्या [[नागपूर]] विद्यापीठाच्या पीएच्.डी. झाल्या. त्या [[गांधर्व महाविद्यालय|गांधर्व महाविद्यालयाच्या]] संगीत विशारद आहेत. [[यवतमाळ]]च्या अणे महिला महाविद्यालयात त्या मराठी विषयाचे अध्यापन करीत. पुढे तेथे त्या मराठीच्या शाखाप्रमुख झाल्या.
संजीवनी देशमुख ह्या एक नामवंत कादंबरीकार, कथालेखक आणि संशोधनपर लिखाण कराणाऱ्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे ३३ अभंगही रचले आहेत, मात्र ते पुस्तकरूपात प्रकाशित झालेले नाहीत.
 
संजीवनी देशमुख ह्याया एक नामवंत कादंबरीकार, कथालेखक आणि संशोधनपर लिखाण कराणाऱ्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे ३३ अभंगही रचले आहेत, मात्र ते पुस्तकरूपात प्रकाशित झालेले नाहीत.
माया सरदेसाई या संजीवनी देशमुख यांच्या आई..
 
==माया सरदेसाई या संजीवनी देशमुख यांनीयांच्या लिहिलेलीआई पुस्तके==होत.
 
==पुस्तके==
* अग्निफुलं (कादंबरी, १९७५)
* अपरिमिता (कादंबरी, १९७७)
Line १७ ⟶ १९:
* [[यवतमाळ जिल्हा]] महिला साहित्य संघाच्या अध्यक्ष (१९९४)
 
{{DEFAULTSORT:देशमुख, संजीवनी}}
[[वर्ग:इ.स. १९४५ मधील जन्म]]
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:मराठी लेखिका]]
[[वर्ग:स्त्री चरित्रलेखा]]