"राजाराम भोसले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १७:
| पूर्ण_नाव = राजारामराजे शिवाजीराजे भोसले
| जन्म_दिनांक = २४ फेब्रुवारी १६७०
| जन्म_स्थान = [[राजगड]]
| मृत्यू_दिनांक = ३ मार्च १७००
| मृत्यू_स्थान = [[सिंहगड]]
ओळ ३५:
|}}
 
पहिले '''राजारामराजे भोसले''' (जन्म : राजगड, २४ फेब्रुवारी १६७०; मृत्यू : सिंहगड, ३ मार्च १७००) हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कनिष्ठ पुत्र होते. त्यांचा जन्म फाल्गुन पौर्णिमा शके १५९१या तिथीला म्हणजेच २४ फेब्रुवारी १६७० रोजी किल्ले राजगडावर झाला. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच्या मराठी स्वराज्याच्या अतिशय अवघड काळात (१६८९ ते १७००) त्यांनी [[संताजी घोरपडे]] आणि [[धनाजी जाधव]] या विश्वासू सेनापतींच्या साहाय्याने नेतृत्व केले. कारकिर्दीचा त्यांनी मोठा कालखंड त्यांनी [[तामिळनाडू]]तील [[जिंजी]] येथे व्यतीत केला व तेथून स्वराज्याची धुरा सांभाळली. [[फाल्गुन कृष्ण ९ शके १६२१]] म्हणजे [[३ मार्च १७००]] मध्ये पुण्याजवळील [[सिंहगड]] येथे त्यांचा मृत्यू झाला.
 
==राजारामावरील मराठी पुस्तके==