"हैद्राबाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Bot: Reverted to revision 1700148 by निनावी on 2019-08-23T05:28:14Z
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? PAWS [1.2]
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
}}
 
'''हैदराबाद''' ({{lang-te|హైదరాబాదు}}, {{lang-ur|{{Nastaliq|حیدرآباد}}}}) हे [[भारतातील]] [[तेलंगणतेलंगणा]] राज्याच्या राजधानीचे शहर आहे. हैदराबादची २००१ सालची लोकसंख्या ७७ लाख ४० हजार ३३४ आहे<ref>[http://www.censusindia.gov.in/2011-prov-results/paper2/data_files/India2/Table_3_PR_UA_Citiees_1Lakh_and_Above.pdfn population] Government of India. Retrieved 8 December.</ref> ''मोत्यांचे शहर'' अशी या शहराची एकेकाळी ओळख होती. या शहराला समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि स्थापत्यशास्त्रीय वारसा असल्याने पर्यटनस्थळ म्हणून हे शहर नावारूपास आले आहे. हे शहर [[दख्खन]] पठारावरील उर्दू साहित्यिक​ शहर आहे. शहरात १९९० नंतर शिक्षण, माहिती तंत्रज्ञान, औषधनिर्मिती आणि जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योगधंद्यांची वाढ झाली. दाक्षिणात्य भाषांतील चित्रपटनिर्मितीचे हैदराबाद हे केंद्र आहे.
 
२०१५ सालापर्यंत [[हैदराबाद]] अखंड [[आंध्र प्रदेश]] राज्याच्या राजधानीचे शहर होते. येथे [[चारमिनार]] हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.[[रामोजी फिल्म सिटी]] हे आकर्शण स्थळ आहे. तसेच शहरामध्ये [[बिरला मंदीर]] , [[गोवळकोंडा|गोलकोंडा किल्ला]] इत्यादी स्थळे प्रसिद्ध आहेत.