"माधवराव सप्रे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: माधवराव सप्रे (जन्म : पथरिया-दमोह जिल्हा-मध्य प्रदेश,१९ जून १८७१; म...
 
प्रस्तावना
ओळ १:
'''माधवराव सप्रे''' (जन्म[[१९ :जून]], [[इ.स. १८७१|१८७१]]:पथरिया-, [[दमोह जिल्हा-]], [[मध्य प्रदेश,१९]] जून १८७१; मृत्यू : रायपूर,- [[२३ एप्रिल]], [[इ.स. १९२६|१९२६]]:रायपूर) हे हिंदी भाषेच्या उन्नतीसाठी झटणारे लेखक, प्रखर विचारवंत, बुद्धिमान पत्रकार-संपादक, स्वातंत्र्यसेनानी आणि सार्वजनिक कामांसाठीकामांसाठीच्या स्वयंसेवकांची फौज निर्माण करणारे प्रेरकस्वयंसेवकांचे मार्गदर्शक होते. त्यांनी लिहिलेली ''एक टोकरी भर मिट्टी'' ही हिंदी भाषेतली पहिली लघुकथा समजली जाते.{{संदर्भ हवा}}
 
सप्रे यांचे आठवीपर्यंत शिक्षण [[विलासपूर]]मध्ये शिकल्यानंतरझाले. सप्रेत्यानंतर यांनीत्यांनी [[रायपूर]]हून ११वी मॅट्रिक, आणि त्यानंतर [[कलकत्ता|कलकत्त्याहून]] बी.ए. केले. लगेचच त्यांना मामलेदार म्हणून नोकरी मिळाली. पण त्याकाळी ब्रिटिशांची नोकरी म्हणजे गुलामगिरी असे समजणारी तरुण पिढी होती. तिला अनुसरून माधवराव सप्रे यांनी नोकरी सोडली आणि पत्रकारितेचा व्यवसाय करायचे ठरवलेकेला. त्यावेळी संपूर्ण छत्तीसगड प्रदेशात छापखाने नव्हते. तेव्हा सप्रे यांनी [[विलासपूर]] जिल्ह्यातल्या पेंड्रा नावाच्या छोट्या गावातून ''छत्तीसगढ मित्र'' नावाचे मासिक १९००पासून प्रकाशित करायला सुरुवात केली. हे मासिक जेमतेम तीन वर्षे चालले. मग माधवराव सप्रे यांनी [[बाळ गंगाधर टिळक|लोकमान्य टिळकांच्या]] मराठीतल्या '[[केसरी' (वृत्तपत्र)|केसरी]] वर्तमानपत्राची हिंदी आवृत्ती '[[हिंदी केसरी']] काढली. दरम्यान ते नागपूरहून[[नागपूर]]हून हिंदी पुस्तकमाला छापून प्रसिद्ध करू लागले.
 
==माधवराव सप्रे यांनी लिहिलेली हिंदी पुस्तके==
* आत्मविद्या (मराठीतून हिंदीत अनुवादित)
* [[एकनाथ|एकनाथ चरित्र]] (मराठीतून हिंदीत अनुवादित)
ओळ १४:
==सप्रे संग्रहालय==
 
==पुरस्कार व सन्मान==
==माधवराव सप्रे यांना मिळालेले सम्मान==
 
 
(अपूर्ण)
 
 
{{DEFAULTSORT:सप्रे, माधवराव}}
[[वर्ग:मराठी लेखक]]
[[वर्ग:इ.स. १८७१ मधील जन्म]]
[[वर्ग:इ.स. १९२६ मधील मृत्यू]]
[[वर्ग:पुरुष चरित्रलेख]]