"संजीवनी देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
संजीवनी अरविंद देशमुख (जन्म : नागपूर, १२ सप्टेंबर १९४५) या एक मराठी लेखिका आहेत. त्यांनी [[हैदराबाद]]च्या [[उस्मानिया विद्यापीठ|उस्मानिया विद्यापीठातून]] १९६२ साली बी.एस्‌सी. व १९७२ साली एम.ए. केले. त्यानंतर त्या [[नागपूर]] विद्यापीठाच्या पीएच्.डी. झाल्या. त्या [[गांधर्व महाविद्यालय|गांधर्व महाविद्यालयाच्या]] संगीत विशारद आहेत. [[यवतमाळ]]च्या अणे महिला महाविद्यालयात त्या मराठी विषयाचे अध्यापन करीत. पुढे तेथे त्या मराठीच्या शाखाप्रमुख झाल्या.
 
 
संजीवनी देशमुख ह्या एक नामवंत कादंबरीकार, कथालेखक आणि संशोधनपर लिखाण कराणाऱ्या मराठी साहित्यिक आहेत. त्यांनी सुमारे ३३ अभंगही रचले आहेत, मात्र ते पुस्तकरूपात प्रकाशित झालेले नाहीत.
 
माया सरदेसाई या संजीवनी देशमुख यांच्या आई..
 
==संजीवनी देशमुख यांनी लिहिलेली पुस्तके==