"मार्क्सवाद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
'''मार्क्सवाद''' म्हणजे रशियन लेखक [[कार्ल मार्क्स]] यांचे तत्त्वज्ञान होय. मार्क्सवादास '''[[साम्यवाद]]''' असेही म्हटले जाते. मार्क्सवाद हा जगभर प्रसिद्ध आहे. तसेच जगातील अनेक देशांत मार्क्सवादावर आधारलेले राजकियराजकीय पक्ष आहेत. परंतु [[रशिया]], [[चीन]], [[व्हिएतनाम]] व इतर काही देशांत प्रमुख राजकियराजकीय पक्ष हे मार्क्सवादी आहेत. भारतात केरळमध्ये आणि पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी पक्षांचे राज्य अनेक वर्षे आहे/होते.
 
==मार्क्सवादावरील मराठी पुस्तके==
* कार्ल मार्क्स (व्यक्तिचित्रणात्मक पुस्तक. लेखक - रा.शे. साळुंके)
* कार्ल मार्क्स (सरला कारखानीस)
* कार्ल मार्क्सच्या आठवणी (अनुवादित, मूळ लेखक - विल्हेम लीब्क्नेष्ट; मराठी अनुवाद - तारा रेड्डी)
* मार्क्स काय म्हणाला ?(उदय नारकर)
* मार्क्सवादी साहित्यविचार (केशव शिरवाडकर)
 
== हे ही पहा ==