"वि.मा.दी. पटवर्धन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

७४ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
प्रसिद्ध लेखक [[पी.जी. वुडहाऊस]] यांचा मानसपुत्र ''जीव्ह्‌ज'' याला पटवर्धनांनी मराठी साहित्यात 'जीवा' या नावाने अजरामर केले. त्यांनी ''जीते रहो जीवा'', ''जीवाची मर्दुमकी'' ही पुस्तके तसेच मुलांसाठी 'हास्यकळ्या', 'किती हसाल?' ही पुस्तके, 'रत्‍ना' ही कादंबरी, 'साहित्य गुदाम' यासारखे विनोदी लेखांचे पुस्तक ही त्यांची पुस्तके त्यावेळी लोकप्रिय झाली होती.
 
[[धारवाड]]च्या ''मराठी मंडळ'' आणि ''भगिनी समाज'' या संस्थांच्या दरवर्षी होणार्‍याहोणाऱ्या नाटकांचे दिग्दर्शन ते करीत असत.
 
वि.मा.दी. पटवर्धन यांचे वास्तव्य [[नाशिक]]मध्ये असे. नाशिकच्या Institute of Industrial & Pharmaceutical Technology या संस्थेच्या संकल्पनेत आणि स्थापनेत त्यांचा मोठा सहभाग होता.
* विजय कापडी (लालूचा घोडा. - २००९)
* शिवराज गोर्ले (नग आणि नमुने)
* परंणीचे आनंद देशपांडे (२०१०)
 
{{DEFAULTSORT:पटवर्धन,विमादी}}
५७,२९९

संपादने