"साडेतीन शुभ मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३:
[[हिंदू दिनदर्शिका|हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे]] वर्षभरात '''साडेतीन शुभ मुहूर्त''' असतात. ते खालीलप्रमाणे आहेतः
* [[विजयादशमी|दसरा]]अश्विन शुक्ल दशमी म्हणहेच हिंदू धर्मातील खूप महत्वाचा सण दसरा हा सुद्धा साडेतीन मुहूर्तांत येतो. दसरा हा पराक्रमाचा, पौरुषाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन व शस्त्रपूजन केले जाते.
* [[गुढीपाडवा]]<ref>चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू वर्षाचा प्रारंभी दिवस गुढीपाडवा म्हणूनही ओळखला जातो. गुढीपाडवा (वर्ष प्रतिपदा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या सणाची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक कराकरतात.
[http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11027&Itemid=7 चैत्र महिन्याबद्द्ल मराठी विश्वकोषाचे पान]</ref>
* [[अक्षय्य तृतीया|अक्षय्यतृतीया]]. वैशाख शुक्ल तृतीय म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवससुद्धा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या दिवशी जप, होम, दान केले जाते. हि तृतीय बुधवारी आली व त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महापुण्यकारक समजली जाते. या दिवशी घरोघरी सोन्याची खरेदी केली जाते.<ref>http://marathivishwakosh.in/khandas/khand17/index.php?option=com_content&view=article&id=10103</ref>
हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.