"साडेतीन शुभ मुहूर्त" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अधिक माहिती जोडली
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५:
* [[गुढीपाडवा]]<ref>चैत्र शुक्ल प्रतिपदा हा हिंदू वर्षाचा प्रारंभी दिवस गुढीपाडवा म्हणूनही ओळखला जातो. गुढीपाडवा (वर्ष प्रतिपदा) हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. हा दिवस पुण्यकाळासारखा म्हणून नवीन कामाचा, कार्याचा शुभारंभ या दिनी केला जातो. या सणाची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.
[http://www.marathivishwakosh.in/index.php?option=com_content&view=article&id=11027&Itemid=7 चैत्र महिन्याबद्द्ल मराठी विश्वकोषाचे पान]</ref>
* [[अक्षय्य तृतीया|अक्षय्यतृतीया]]. वैशाख शुक्ल तृतीय म्हणजेच अक्षय तृतीया हा दिवससुद्धा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. अक्षय म्हणजे जे सतत राहते ते. म्हणून या तृतीयेला जे कराल ते अक्षय होते अशी आपली धारणा आहे. त्यामुळे या दिवशी जप, होम, दान केले जाते. हि तृतीय बुधवारी आली व त्याच दिवशी रोहिणी नक्षत्र असेल तर ती अक्षय तृतीया महापुण्यकारक समजली जाते. या दिवशी घरोघरी सोन्याची खरेदी केली जाते. या सणाची माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.<ref>http://marathivishwakosh.in/khandas/khand17/index.php?option=com_content&view=article&id=10103</ref>
हे तीन पूर्ण मुहूर्त आहेत.