"सैंधव मीठ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो दुवा
No edit summary
खूणपताका: २०१७ स्रोत संपादन
ओळ १:
'''सैंधव मीठ''' हा एक [[मीठ|मिठाचा]] प्रकार आहे. यास शेंदेलोण असेही म्हणतात. या मिठाला पहाडी मीठ, काळे मीठ असे ही म्हटले जाते. या शिवाय पादेलोण, बीडलवण, सांबरलोण आणि दर्याई हे मिठाचे पाच प्रकार आहेत. या चा संदर्भ [[आयुर्वेद]] आयुर्वेदात दिलेला आढळतो. सैंधव मीठ हे [[खाण|खाणीतून]] मिळते म्हणून ते खनिज मिठ आहे. सैंधव हे आरोग्यास हितकारक व त्रिदोषशामक असते, म्हणून चरकाचार्य सैंधवाला सर्वात श्रेष्ठ [[लवण]] (मीठ) असे म्हणतात. <ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.loksatta.com/chaturang-news/use-of-black-salt-in-ayurveda-1062419/|शीर्षक=सहज आयुर्वेद – मीठ|दिनांक=2015-01-17|संकेतस्थळ=Loksatta|भाषा=mr-IN|अॅक्सेसदिनांक=2020-04-24}}</ref> या मिठामध्ये [[लोह]] तत्वे आणि [[गंधक]] मिसळलेले असते. सैंधवाचा वापर [[उपवास|उपवासाच्या]] पदार्थांमध्ये केला जातो. [[पचनशक्ती]] सुधारण्यासाठी आणि [[भूक]] वाढण्यासाठी हे मीठ उपयुक्त आहे. हे मीठ [[कफ]]वर्धक नाही.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.majhapaper.com/2018/09/27/different-types-of-salt-according-to-ayurveda-each-have-different-effects/|शीर्षक=आयुर्वेदानुसार मीठ निरनिराळ्या प्रकारचे, प्रत्येकाचे प्रभाव निराळे|दिनांक=2018-09-27|संकेतस्थळ=Majha Paper|भाषा=mr|अॅक्सेसदिनांक=2020-04-24}}</ref>
'''सैंधव मीठ''' हा एक [[मीठ|मिठाचा]] प्रकार आहे.
==इतिहास==
 
सुमारे पाचशे दशलक्ष वर्षांपूर्वी [[समुद्र]] आणि प्रस्तर भूखंड यातील घडामोडी होऊन समुद्राच्या काही भागात भूमी तयार होत गेली. येथील मिठ या भूमीवर तसेच राहिले. त्यावर या मिठामध्ये [[झिंक]], [[लोह]], [[मँगनीज]], मॅग्नेशिअम, पोटॅशिअम व इतर द्रव्यांचा परिणाम होत् गेला. आणि यथावकाश भूगर्भात [[मिठागरे]] तयार झाली. ही मिठागरे काही काळानी मातीखाली दबून गेली किंवा दाबली गेली.
==फायदे==
* तणाव कमी करण्यासाठी सैंधव मीठाचे सेवन फायदेशीर ठरते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://zeenews.india.com/marathi/news/health-mantra/five-health-benefits-of-rock-salt/336799|शीर्षक=साध्या मीठाऐवजी करा सैंधव मीठाचा वापर|दिनांक=2016-11-08|संकेतस्थळ=24taas.com|अॅक्सेसदिनांक=2020-04-24}}</ref>
* सैंधव मीठ [[रेचक]] म्हणून पोटाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते.
* सैंधव मीठाच्या पाण्याची [[वाफ]] [[श्वसनसंस्था|श्वसनसंस्थेच्या]] आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकते.
{{विस्तार}}
 
"https://mr.wikipedia.org/wiki/सैंधव_मीठ" पासून हुडकले