"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ २२३:
 
== अर्थकारण ==
[[महाराष्ट्र|महाराष्ट्रातल्या]] शेती आणि औद्योगिक केंद्रांपैकी नाशिक एक महत्त्वाचे केंद्र झाले आहे. ते [[मुंबई]], [[पुणे]] शहरांखालोखाल महाराष्ट्रातले सर्वाधिक औद्योगिकीकरण झालेले शहर आहे. आजही नाशिक शहराचा विकास वेगाने होत असून भारतातील वेगाने विकसत असलेल्या शहरांपैकी एक आहे{ {संदर्भ हवा}}
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड], महिंद्र अन्ड महिंद्र, मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन, अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत किंवा खूप मोठ्या प्रमाणात आहे. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [नाशिक रोड]येथे ''येथे'इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना किंवा छाप कारखाना आहे, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई नाशिक येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन, योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी वाईन प्रसिद्ध आहेत.
 
शहराच्या जवळ सातपूर-अंबड-सिन्नर-वाडीवर्‍हे-गोंदे-दिंडोरी येथे औद्योगिक वसाहती आहेत.[हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड], महिंद्र अन्ड महिंद्र, मायको, क्रॉंप्टन ग्रीव्ह्ज्, गरवारे, एबीबी, सीमेन्स, व्ही.आय.पी, ग्लॅक्सो, ग्राफिक इंडिया, लार्सन अन्ड टुब्रो , सॅमसोनाइट, सिएट, किर्लोस्कर ऑइल इंजिन, अमेरिकन टूरिझम, यांसारख्या कंपन्यांचे उत्पादनप्रकल्प व अन्य पूरक प्रकल्प नाशिक परिसरात आहेत. शहराजवळ [[एकलहरा]] येथे [[औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्प|औष्णिक विद्युत केंद्र]] आहे. तसेच [नाशिक रोड]येथे '''इंडियन करन्सी प्रेस''' हा नोटांचा छापखाना, तसेच '''इंडिया सिक्युरिटी प्रेस''' आहेत. पासपोर्ट व स्टॅम्प छपाई येथे होते. नाशिक हे वाईनच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले शहर आहे. इथे अनेकर वाईन कंपन्या आहे. त्यांत सुलावाईन, योकवाईन, विंचूरावाईन इत्यादी प्रसिद्ध आहेत.
 
== शिक्षण ==
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले