"पर्वती" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
भर घातली
No edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १:
[[चित्र:Parvati Hill 2008.jpg|thumb|right|250px|पर्वती टेकडीचे पायथ्यानजीकच्या निवासी उपनगरातून घेतलेले छायाचित्र (इ.स. २००८च्या सुमारास)]]
'''पर्वती''' ही [[महाराष्ट्र|महाराष्ट्रातील]] [[पुणे]] शहराच्या आग्नेय दिशेस उभी असलेली टेकडी आहे. पर्वताई देवीच्या नावावरुन टेकडीस पर्वती हे नाव पडले, पुण्याच्या अनेक भागांतून ती दृष्टीस पडते. हिच्या माथ्याची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे ६४० मीटर (२१०० फूट) आहे. सुमारे १०३ पायर्‍या चढून येथे पोहोचता येते.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref> या पायऱ्या भव्य अशा नौबतखान्याजवळ संपतात.हिच्या माथ्यावर ''देवदेवेश्वर मंदिर'' व अन्य काही देवदेवतांची मंदिरे आहेत. [[मराठा साम्राज्य|मराठा साम्राज्याचे]] पंतप्रधान असलेल्या [[नानासाहेब पेशवे]] यांनी देवदेवेश्वरतावरे पाटील यांच्या कडून जागा घेऊन वदेवेश्वर मंदिर बांधवून घेतले. २३ एप्रिल, [[इ.स. १७४९]] रोजी हे मंदिर उभे राहिले <ref name="मश्रीदीक्षित">{{स्रोत पुस्तक | शीर्षक = असे होते पुणे | लेखक = दीक्षित,म.श्री. | प्रकाशक = उत्कर्ष प्रकाशन, पुणे | वर्ष = इ.स. २००१ | पृष्ठ = ४९ | आय.एस.बी.एन. = ८१-७४२५-०६२-X | भाषा = मराठी }}</ref>.<ref>http://www.parvatidarshan.in/html/about_parvati.html</ref> टेकडीवर नानासाहेब पेशव्यांचे स्मारक ,पेशवे संग्रहालय, पायथ्याला प्राचीन लेणी आहेत.
 
 
== मुख्य मंदिर आणि अन्य मंदिरे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/पर्वती" पासून हुडकले