"अल्बर्ट आइन्स्टाइन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो व्याकरण
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ४५:
 
==== दंतकथा ====
अ‍ॅल्बर्टच्या मंदगतीनेमंद गतीने शिकण्याला एक दंतकथा जोडली गेली. अ‍ॅल्बर्ट हे गणित विषयात कच्चे होते आणि त्या विषयात वारंवार नापास झाल्याने त्यांच्या शिक्षकाने त्यांना त्या कारणास्तव शाळेबाहेर काढले (आणि वगैरे). पुढे जेव्हा सापेक्षतावादाच्या सिद्धान्तानंतर त्या शिक्षकांनी त्यांचे प्रामाणिक मत व्यक्त केले की "अ‍ॅल्बर्टसारखा मुलगा असा शोध लावेल हे तेव्हा स्वप्नातही वाटले नाही आणि, आताही ते खरे वाटत नाही". परंतु त्या मागील खरे कारण असे आहे की त्या वर्षी श्रेणीबदलाच्या नव्या नियमांमुळे थोडा गोंधळ उडाला होता. त्यामुळे या दंतकथेचा जन्म झाला असावा.
 
== जर्मनीतून स्थलांतर ==