"प्रफुल्ल केशवराव घाणेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
| तळटिपा =
}}
'''प्र.के. घाणेकर''' (जन्म : [[मे ७]], [[इ.स. १९४८]]; हयात; आवास, [[अलिबाग तालुका]], रायगड-कुलाबा जिल्हा, [[महाराष्ट्र]] -मे १९४८) हे एक लोकप्रिय [[मराठी]] लेखक आहेत. यांचे लेखन मुख्यत्वे महाराष्ट्रातील किल्ले व त्यांच्याशी संलग्न अशा विषयांवर आहे.
 
== जीवन ==
घाणेकरांचा जन्म [[मे ७]], [[इ.स. १९४८]] रोजी महाराष्ट्रातील [[रायगड जिल्हा|रायगड जिल्ह्यामधीलजिल्ह्यातल्या]] [[अलिबाग तालुका|अलिबाग तालुक्यातल्यातालुक्यातील]] आवास या गावी झाला. त्यांनी वनस्पतिशास्त्र या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. ते पुणे शहरातील [[आबासाहेब गरवारे महाविद्यालय|आबासाहेब गरवारे महाविद्यालयातील]] वनस्पतिशास्त्र विभागात प्राध्यापक व विभाग प्रमुख होते. तब्बल ३८ वर्षांच्या नोकरीनंतर ते निवृत्त झाले.
 
* प्र.के.घाणेकर यांनी हिमाचल प्रदेशातील मनाली येथील ’वेस्टर्न हिमालयन माउंटेनिअरिंग इन्स्टिट्यूट’चा गिर्यारोहणाचा प्राथमिक अभ्यासक्रम ’ए ग्रेड’मध्ये पुरा केला(१९७४).
* माउंट एव्हरेस्ट विजयाच्या रौप्यमहोत्सवानिमित्त पुण्यातील ’भारत आउटवर्ड-बाउंड पायोनिअर्स’तर्फे एव्हरेस्ट परिसरातील १८४७१ फूट/५६३० मीटर उंचीच्या अनामिक शिखर मोहिमेचा नेता व निसर्ग अभ्यास सहलीचा यशस्वी विजेता (१९७८).
* महाराष्ट्र शासनाचा बेसिक कोर्स इन्‌ फोटोग्राफी पहिल्या वर्गात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण(१९७९). पुढे काही वर्षे त्याच परीक्षांचा महाराष्ट्र सरकारतर्फे परीक्षक.
* टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा सर्टिफिकेट कोर्स इन्‌ इंडॉलॉजी (भारतविद्या प्रमाणपत्र अभ्यासक्रम) पहिल्या वर्गात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण(१९८६).
* महाराष्ट्र सरकारचा मोडी लिपी प्रमाणपत्र अभ्यासक्रम पहिल्या वर्गात प्रथम क्रमांकाने पूर्ण(१९८७).
* सोसायटी फॉर एथनोबॉटनी (लखनौ)तर्फे एफ.ई.एस. हा किताब बहाल(१९९२).
 
 
ओळ १८१:
* ’जिऑलॉजिकल वंडर्स इन्‌ डेक्कन प्लॅटो’ या शैक्षणिक चित्रफीत निर्मितीमध्ये विषयतज्ज्ञ म्हणून सहभागाबद्दल अखिल भारतीय पातळीवर युनिव्हर्सिटी ग्रॅन्ट्स कमिशनकडून प्रथम पुरस्कार (१९९९)
* गुरुवर्य कै.ल.ग.देशपांडे स्मृती पुरस्कार (२००२)
* स्नेहल प्रकाशनचा २०११ सालचा [[स्नेहांजली पुरस्कार]].
* छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे जिजामाता विद्वत्‌ गौरव पुरस्कार (मे २०१२).