"मधुमेह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१५३ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलिन तयार होते. पण पेशी शरीरातील इन्शुलिनला प्रतिसाद देत नाहीत. कदाचित तयार झालेल्या इन्शुलिनचा परिणाम होत नाही. मधुमेह झाला असल्याची जाणीव दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहीमध्ये लगोलग होत नाही. कंटाळा, तीव्र तहान आणि मूत्र विसर्जनाचे प्रमाण वाढणे ही मधुमेहाची प्राथमिक लक्षणे आहेत. इतर लक्षणांमध्ये एकाएकी होणारी वजनातील घट, जखमा बऱ्या होण्यास लागणारा वेळ, मूत्रमार्गाचा संसर्ग, हिरड्यांचे विकार, किंवा दृष्टी अंधुक होत जाणे ही आहेत. अन्य तक्रारींसाठी डॉक्टरकडे गेल्यानंतर दुसऱ्या प्रकारचा मधुमेह उघडकीस आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

दुसऱ्या प्रकारचा मधुमेह होण्याची अधिक शक्यता खालील व्यक्तीमध्येव्यक्तींमध्ये आहेअसते-
• सरासरी वजनापेक्षा २०% किंवा अधिक वजन असणे (स्थूल)
• जवळच्या नातेवाईकांमधे मधुमेह असणे.
• आफ्रिकन अमेरिकन, स्थानिक अमेरिकन, हिस्पनिक, स्थानिक हवाई बेटावरील. भारतीय व्यक्तीमध्येव्यक्तींमध्ये स्थूल आणि बैठे काम करणाऱ्या व्यक्ती, जंक फूड खाण्यामुळे आणि पुरेसा व्यायाम न करणाऱ्या व्यक्तीमध्येव्यक्तींमध्ये टाईप २ चा मधुमेह वाढतो आहे.
• गरोदरपणात मधुमेह झालेल्या ज्या स्त्रियांना चार किलोहून अधिक वजनाचे बाळ झाले आहे अशा स्त्रिया.
• १४०/९० आणि यापेक्षा उच्च रक्तदाब
• एच डी एल कोलेस्टेरॉल ३५ मिग़्रॅ / १०० मिलिच्या जवळ, ट्रायग्लिसराइड पातळी २५० मिग्रॅ /१०० मिलि
• जीटीटी परीक्षेमध्ये रक्तात अतिरिक्त साखर दिसणे.
अनेक औषधामुळे शरीरातील इन्शुलिनची परिणामकारकता कमी होते. अशा स्थितीस द्वितीय मधुमेह म्हणतात. उच्च रक्तदाबावरील औषधे (फ्युरोसेमाइड, क्लोनिडिन, आणि थायझाइड डाययूरेटिक ), तोंडाने घेण्याच्या गर्भप्रतिबंधक गोळ्या, थायरॉइड हार्मोन, प्रोजेस्टिन आणि ग्लूकोकॉर्टिकॉइड्स) , दाहप्रतिबंधक इंडोमेथॅसिन, मनस्थितिवरमनस्थितीवर परिणाम करणारी औषधे ग्लूकोजच्या शोषणावर परिणाम करतात. अशा औषधामध्ये हॅअलोपेरिडॉल, लिथियम कार्बोनेट, फेनोथायझिन्स, ट्रायसायक्लिक ॲशटिडिप्रेसंट (?) आणि ॲड्रेनलजिक ॲंन्टिगॉनिस्ट यांचा समावेश आहे. मधुमेहासारखी स्थिति आणणारी औषधे आयसोनिआझिड, निकोटिनिक अ‍ॅसिड, सिमेटिडिन आणि हिपॅरिन. २००४ च्या एका अभ्यासगटालाअभ्यासगटाने क्रोमियम धातू शरीराच्या इन्शुलिन प्रतिबंधास मदत करते असे सिद्ध केले.

===हायपरग्लेसेमिया ===
हायपरग्लेसेमिया हा रक्तातील साखरेची एक असाधारण उच्च पातळी आहे. हायपरग्लेसेमिया हे मधुमेहाचे एक लक्षण आहे (प्रकार १ मधुमेह आणि प्रकार २ मधुमेह) , हायपरग्लेसेमियाची मुख्य लक्षणे तहान वाढते आणि वारंवार लघवी करण्याची आवश्यकता भासते.

== लक्षणे ==
एरवी सामान्य असणाऱ्या व्यक्तीना मधुमेहाची लक्षणे एकाएकी, काही आठवड्यांत किंवा दिवसांत दिसायला लागतात. प्रौढ व्यक्तीमध्ये मधुमेहाची लक्षणे दिसायला काहीं वर्षे लागू शकतात. सर्वसामान्यपणे मधुमेहाची लक्षणे म्हणजे गळून गेल्यासारखे वाटणे, बरे नसल्याची जाणीव, मूत्रविसर्नाची वारंवारितावारंवारता वाढणे, तीव्र तहान, तीव्र भूक आणि वजनातील घट.

== आम्ल मूत्रता ==
सामान्य व्यक्तीच्या रक्तातील ग्लूकोज भोजनानंतर दोन तासानी १२०मिग्रॅ./१०० मिलि या पातळीस येते. मधुमेही रुग्णाच्या रक्त परीक्षणामध्ये रक्तातील ग्लूकोज भोजनोत्तर दोन तासानी १५० मिग़्रॅ / १०० मिलि हून अधिक असेल तर मधुमेहाचे निदान खात्रीलायकपणे होते. जेवल्यानंतर दोन तासांच्या रक्तामधील पातळी किती असावी याचे आकडे थोडे वेगवेगळे आहेत. पण तो आकडा १५० हून अधिक नसावा.

== जीटीटी (ग्लूकोज टॉलरन्स टेस्ट) ==
मधुमेह आहे की नाही यासाठी केली जाणारी ही परीक्षा शक्यतो ऐंशी ग्रॅम ग्लूकोज १००-१५० मिलि पाण्यात विरघळवून ते व्यक्तीस दिले जाते. ही चाचणी उपाशी पोटी करावयाची आहे. सामान्य व्यक्तीमध्ये ग्लूकोज पिण्यात आल्यानंतर रक्तातील साखर त्वरित वाढते. रक्तरसातील ग्लूकोज पातळी ११.१ मिलिमोलर/लि किंवा २००मिग्रॅ /१०० मिलि दोन तासानी असल्यास व्यक्तीस मधुमेह आहे असे निदान केले जाते. अचूक निदान होण्यासाठी दर अर्ध्या तासानी रक्तातील ग्लूकोजच्या पातळीवरून आलेख काढला जातो. ग्लूकोज द्रावण घेतल्यापासून तीन तासांच्या रक्तातील ग्लूकोज पातळीवरून रक्तातील ग्लूकोज पातळी कशी बदलते हे समजते. ही मधुमेहाचे निदान करण्याची विश्वासार्ह चाचणी आहे.

==मधुमेहींसाठी खाद्यतक्ता==
गहू - मधुमेहींसाठी गहू कोरडे भाजून पीठ करावेकरतात. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करता येतीलकरतात.

तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करावाकरतात किंवा त्याचे पीठ करून भाकरी करता येईलकरतात. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम असते.

ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरावेवापरतात. जर मलावाष्टभबद्धकोष्ट होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात देतात व द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळावेमळतात.

डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी कराकरतात. डाळींचा वापर सालासकट करावाकेल्यास उत्तम असते.
फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा इत्यादी खाणे.

गहू - गहू कोरडे भाजून पीठ करावे. त्याच्या पोळ्या किंवा फुलके करता येतील.

तांदूळ - तांदूळ कोरडे भाजून त्याचा भात करावा किंवा त्याचे पीठ करून भाकरी करता येईल. मसाले भात देखील बनविल्यास उत्तम.

ज्वारी - कोरडी भाजावी त्याचे पीठ बनवून भाकरी करता वापरावे. जर मलावाष्टभ होत असेल तर भाजताना एरंड तेलाचा हात द्यावा आणि पीठ मळताना तेल टाकून मळावे.

डाळ - मूगडाळ, मसूर डाळ भाजून आमटी करा. डाळींचा वापर सालासकट करावा.
फळे - संत्री मोसंबी जांभूळ आवळा ई.
== इन्शुलिन ==
प्रथम प्रकारच्या मधुमेही रुग्णांना दररोज इंजेक्शनद्वारे इन्शुलिन घ्यावे लागते. त्याशिवाय शरीरातील ग्लूकोजचा वापर होत नाही. इन्शुलिनचा प्रकार, आणि डोस रुग्णाचे वजन, वय, उंची, आहार ग्रहण आणि कामाचे स्वरूप यावर अवलंबून आहे. दुसऱ्या प्रकारच्या काही रुग्णांमध्ये आहार, व्यायाम आणि तोंडाने घ्यावयाच्या औषधावर मधुमेह नियंत्रित राहू नाही; अशा रुग्णाना बाह्य इन्शुलिनची गरज भासते. इंजेक्शन त्वचेखाली घ्यावे लागते. इंजेक्शनची सुई लहान असते. शक्यतो ज्या ठिकाणी त्वचा सैल असते अशा ठिकाणी इंजेक्शन घेण्यात येते. उदाहरणार्थ पोटाची आणि मांडीची त्वचा.
लठ्ठपणा साठी जर शस्त्रक्रिया केली तर त्याने लठ्ठपणा कमी होऊन मधुमेह निघून जातो असे पुरावे उपलब्ध आहेत.

== पर्यायी उपचार : सल्ला==
मधुमेहावर वेळीच उपचार केले नाहीत तर गंभीर परिणाम होत असल्याने पर्यायी उपचार करायचे असतील तर ते वैद्यकीय देखरेखीखाली करावेत. मधुमेहासाठी अनेक पर्यायी उपचार सुचवलेले आहेत. मधुमेहाची लक्षणे आणि परिणाम त्याने कमी होतो असा पर्यायी उपचार पद्धत सांगते. योग्य त्या प्रशिक्षित तज्‍ज्ञाकडून हे उपचार करवून घ्यावेत. प्रत्यक्षात इन्शुलिनला वनस्पतिज पर्याय नाही.{{संदर्भ हवा}} काहीं खाद्यपदार्थांमुळे ग्लूकोज नियंत्रणात राहते किंवा मधुमेहाची तीव्रता कमी होते. काही पर्याय खालील प्रमाणे –
* [[मेथी]]- मेथीच्या बिया आणि पूड - एका अभ्यासात रक्तातील इन्शुलिनचे प्रमाण मेथीमुळे कमी होते, कोलेस्टेरॉल आटोक्यात ठेवते, ग्लूकोज नियंत्रणात ठेवते असे आढळून आले.{{संदर्भ हवा}}
* आफ्रिकन [[मिरची]] - मिरचीचा रंग टोकाकडे पिवळा आणि दांड्याकडे तांबडा. ही मिरची खाण्यात आल्याने ग्लूकोज पातळी कमी होते.{{संदर्भ हवा}}

मधुमेह हा जीवनशैली मुळेजीवनशैलीमुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैली मधेजीवनशैलीमधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.

मधुमेह हा जीवनशैली मुळे होणारा आजार आहे. त्यामूळे जीवनशैली मधे सकारात्मक बदल करणे हाच खरा उपाय आहे.
नियमित योग केल्याने मधुमेह नियंत्रित करता येतो. [[स्वामी विवेकानंद]] योग अनुसंधान या संस्थेने अनेक प्रकारे संशोधन केले आहे.

==आयुर्वेदिक औषधऔषधे==

'सीएसआयआर'च्या संशोधकांनी आयुर्वेदिक ग्रंथातील पाचशेहून अधिक प्राचीन वनौषधींवर संशोधन केले. त्यामध्ये दारू हळद, गुळवेल, विजयसार, गुडमार, मजीठा आणि मेथिका यांचा समावेश आहे. त्यावर विविध प्रकारचे संशोधन केल्यानंतर एक आयुर्वेदिक गुण असलेल्या 'ब्लड ग्लुकोज रेग्युलेटर' (बीजीआर)-३४ या 'टाइप २' मधुमेहावरील औषधाची निर्मिती करण्यात आली,' अशी माहिती 'सीएसआयआर'च्या 'एनबीआरआय'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ए. के. एस. रावत यांनी दिली.

सहा प्रकारच्या आयुर्वेदिक औषधींच्या मदतीने तयार केलेले 'बीजीआर-३४' हे औषध सुरक्षित आणि परिणामकारक असल्याने मधुमेह नियंत्रित राहू शकतो, असा दावा संशोधकांनी केला आहे.

केंद्र सरकारच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेसह नॅशनल बोटनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एनबीआरआय), सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसीन ॲंड अरोमटिकॲरोमटिक प्लॅंट्स (सीआयएमएपी) यांच्या सहकार्याने संशोधन करून ही औषधनिर्मिती केली आहे. पाच वर्षांच्या अथक प्रयत्‍नांनंतर आणि क्लिनिकल ट्रायल यशस्वी झाल्यानंतर औषधाची 'एआयएएमआयएल फार्मास्युटिकल्स इंडिया' या कंपनीने निर्मिती केली. मधुमेहाच्या रेषेवर असणाऱ्यांना हे औषध उपयुक्त ठरू शकते. याची एक गोळी साधारणपणे पाच रुपयांना उपलब्ध होणार आहे.

ॲलोपॅथी औषधांपेक्षा 'बीजीआर-३४' या औषधांचे परिणाम थक्क करीतकरणारे असल्याचे दिसून आले,' असा दावा 'सीआयएमएपी'चे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. डी. एन. मणी यांनी केला.{{संदर्भ हवा}}

== गुंतागुंत ==

==मधुमेहावरील मराठी पुस्तके==
* आहार : मधुमेह आणि स्थूलपणा (डॉ. अरविंद गोडबोले आणि डॉ. सौ. अनुराधा गोडबोले)

* गुडबाय डायबेटीस (डॉ. कैलास कमोद)
* चला जाणून घ्या मधुमेह (प्रशांत तळणीकर)
५७,२९९

संपादने