"भावना" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४:
*[[अनुभव]]
*[[हावभाव]]
*['प्रेरणा;-(वर्ग मानसशास्त्र') ;- प्रेरणा हा सजिवासव्यक्तीच्या वर्तनाला प्रवृत करणारा आंतरिक घटक होय. प्रेरित वर्तन दिसु शकते पण प्रेरणा दिसत नाहि .कारण प्रेरणा अंतरिक असतात.
प्रेरणेला इग्रजित' MOTIVATION' असे म्हणतात ' Motivation ' हा शब्द ग्रिक लयाटिन ल्याटिन' Mover' या शब्दापासुन तयार झाला आहे. mover म्हणजे गति देणे /गति देणारि शक्ति होय.
प्रेरणा व्याख्या ;-' व्यक्तिच्या गरजा साध्य होईपर्यंत व्यक्तिला सतत धडपड करावयास लावणारि अंतरिक शक्ति म्हणजे प्रेरणा होय'.
*[[अभिव्यक्ती]]
 
[वर्ग:व्याख्या भावना;-' भावना या व्यक्तीच्या जीवनात मिठाप्रमाणे भूमिका बजावतात.ज्याप्रमाणे भाजीमध्ये जादा किंवा कमी मीठ असून चालत नाही त्याप्रमाणे भावनासुद्धा प्रमाणात व्यक्त कराव्या लागतात.
[वर्ग:भावना;-' भावनेला इंग्रजित ' Emotion' असे म्हणतात . Emotion' हा शब्द ' Emover' या ग्रिक लयाटिन शब्दापासुन तयार झाला आहे.
Emover' म्हणजे ' उत्तेजित होणे/, प्रक्शुब्ध् होणे होय.
भावनांमुळे मानवि जिवन सुंदर व अर्थपुर्ण बनले आहे. म्हणुनच भावनेला मानविजिवनात मह्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/भावना" पासून हुडकले