"खलील जिब्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छो ज ने पुनर्निर्देशन ठेउन लेख खलिल जिब्रान वरुन खलील जिब्रान ला हलविला
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
| नाव = '''{{लेखनाव}}'''
| चित्र =Khalil Gibran.jpg
| चित्र_शीर्षक = खलिलखलील जिब्रान
| पूर्ण_नाव = जुब्रान खलिल जुब्रान
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = [[जानेवारी]], [[इ.स.जानेवारी १८८३]]
| जन्म_स्थान = [[बशरी]], [[ऑटोमन]] [[सीरिया]]
| मृत्यू_दिनांक = [[एप्रिल १०]], [[इ.स.एप्रिल १९३१]]
| मृत्यू_स्थान = [[न्यूयॉर्क]], [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिका]]
| कार्यक्षेत्र = साहित्य, संगीत,<br />शिल्पकला, तत्त्वज्ञान, चित्रकला
ओळ ३०:
 
 
खलिलखलील जिब्रान (Kahlil<ref>Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,</ref>/Khalil Gibran; [[अरबी]] : جبران خليل جبران‎ / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जन्म : सीरिया, ६ जानेवारी १८८३; मृत्यू : १० एप्रिल १९३१]) हा लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. १८९५ ते १८९७ या काळात तो आई-वडिलांबरोबर बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका येथे राहत होता. १८९७ ते १९०३ मध्ये पुन्हा सीरियात पुन्हा राहून त्यामे बैरूटच्या अल् हिकमत पाठशाळेत अध्ययन केले. . १९०३ ते १९०८ तो अमेरिकेत आला. १९०८ ते १९१२ या काळात त्याने [[पॅरिस]]मध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१२ ते १९३१ या कालावधीत, म्हणजे मृत्यूपर्यंत त्याचे वास्तव्य [[न्यूयॉर्क]]मध्ये होते.
 
खलिलखलील जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.
 
अरब जगतात जिब्रानला साहित्यिक व राजकीय बंडखोर मानले जाते. परंपरागत संप्रदायापासून फारकत घेणारी त्याची रोमांचक लेखन शैली, विशेषतः त्याच्या गद्यात्मक कविता आधुनिक अरब साहित्यातील प्रबोधनाच्या केंद्रस्थानी होत्या. [[लेबनॉन]]मध्ये आजही त्याला साहित्यिक हिरो मानले जाते.<ref>[http://www.bbc.co.uk/news/magazine-17997163 Why is Kahlil's Prophet loved so much?]</ref> इंग्रजी-भाषिक जगतात तो मुख्यतः १९२३ मधील ’द प्रॉफेट’ या पुस्तकासाठी प्रसिद्ध आहे. काव्यात्म इंग्लिश गद्यात तात्त्विक निबंध असे अनोखे मिश्रण या छोटेखानी पुस्तकात आढळते. समीक्षकांच्या थंड्या स्वीकारानंतरही या पुस्तकाने विक्रीचा उच्चांक गाठला. [[शेक्सपिअर]] आणि [[लाओ-त्झू]]नंतर खलिलखलील जिब्रान हा सार्वकालिक सर्वाधिक खप असणारा तिसरा कवी आहे.<ref>Acocella, Joan (January 7, 2008). "Prophet Motive". The New Yorker. Retrieved March 9, 2009.</ref>
 
==खलिलखलील जिब्रानने लिहिलेली काही पुस्तके==
* खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - [[श्रीपाद जोशी]])
* खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद [[स्मिता लिमये]]), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
ओळ ५५:
* सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - [[श्रीपाद जोशी]].
 
==खलिलखलील जिब्रानची चरित्रे==
* खलिलखलील जिब्रानचे एक मराठी चरित्र [[श्रीपाद जोशी]] यांनी लिहिले होते. (१९७६ मध्ये प्रकाशित)
* [[रघुनाथ गणेश जोशी]] यांच्या ’जीवन-दर्शन’ या पुस्तकात जिब्रानचे चरित्र थोडक्यात आले आहे.