"खलील जिब्रान" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५९२ बाइट्सची भर घातली ,  १ वर्षापूर्वी
बदलांचा आढावा नाही
छो (Pywikibot 3.0-dev)
 
 
खलिल जिब्रान (Kahlil<ref>Due to a mistake at a school in the United States, he was registered as Kahlil Gibran, the spelling he used thenceforth.,</ref>/Khalil Gibran; [[अरबी]] : جبران خليل جبران‎ / ALA-LC: Jubrān Khalīl Jubrān or Jibrān Khalīl Jibrān; [[जन्म : सीरिया, [[जानेवारी ६]], [[१८८३]]; -मृत्यू [[एप्रिल: १०]], [[एप्रिल १९३१]]) हा लेबनॉनी-अमेरिकी कलावंत, अरबी भाषेतला कवी व लेखक होता. तत्कालीन ऑटोमन माऊंट लेबनॉनचा भाग असलेल्या बशरी शहरात त्याचा जन्म झाला. १८९५ ते १८९७ या काळात तो आई-वडिलांबरोबर बेल्जियम, फ्रान्स, अमेरिका येथे राहत होता. १८९७ ते १९०३ मध्ये पुन्हा सीरियात पुन्हा राहून त्यामे बैरूटच्या अल् हिकमत पाठशाळेत अध्ययन केले. . १९०३ ते १९०८ तो अमेरिकेत आला. १९०८ ते १९१२ या काळात त्याने [[पॅरिस]]मध्ये चित्रकलेचा अभ्यास केला. १९१२ ते १९३१म्हणजे१९३१ या कालावधीत, म्हणजे मृत्यूपर्यंत त्याचे वास्तव्य [[न्यूयॉर्क]]मध्ये होते.
 
खलिल जिब्रानने १९१८ पासून इंग्रजीत ग्रंथरचनेस प्रारंभ करून एकंदर नऊ इंग्रजी ग्रंथ लिहिले. त्यांच्या ग्रंथांची वीस भाषांत भाषांतरे झाली. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांच्या लेखनाची तुलना रवींद्रनाथ टागोरांशी (गीतांजली) केली गेली.
 
==खलिल जिब्रानने लिहिलेली काही पुस्तके==
* खलील जिब्रान - आपला आपला देश : हिरे आणि हिरकण्या (गद्यकाव्य, बालसाहित्य, मूळ अरबी-उर्दू. मराठी अनुवाद - [[श्रीपाद जोशी]])
* खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद [[स्मिता लिमये]]), प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
* खलील जिब्रान संच (बालसाहित्य, अनुवादक - [[श्रीपाद जोशी]]) . या पुस्तकात जिब्रानच्या २० कथा समाविष्ट आहेत.
* खलील जिब्रान - रैहाना (बालसाहित्य, अनुवादक - [[श्रीपाद जोशी]])
* जिब्रान खलील जिब्रान : जीवन आणि साहित्य (लेखक - [[श्रीपाद जोशी]]
* जिब्रानच्या नीतिकथा (अनुवादक - [[श्रीपाद जोशी]])
* देवदूत ([[त्र्यं.वि. सरदेशमुख]]
* प्रेषित (अनुवादक - [[श्रीपाद जोशी]])
* दि प्रॉफेट (मराठी अनुवाद जीवन-दर्शन (रघुनाथ गणेश जोशी, १९४१). या पुस्तकाचे संपादन आचार्य [[शं.द. जावडेकर]] आणि आचार्य [[स.ज. भागवत]] यांनी केले आहे. या पुस्तकात खलिल जिब्रानने ‘दान’, ‘आनंद आणि शोक’, ‘आत्मज्ञान’ अशा किती तरी विषयांवर चिंतन केले आहे.
* दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]]). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत.
* द प्रॉफेट, द मॅडमन (दोन्ही पुस्तकांचा एकत्रित अनुवाद, डॉ. सहदेव चौगुले-शिंदे. प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
* बंडखोर आत्मे (अनुवादक - [[श्रीपाद जोशी]])
* दि मॅड मॅन (१९१८) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]]). ‘द मॅडमन’मध्ये मांडलेल्या लघुकथा विलक्षण आहेत.
* रुपेरी वाळू (’सॅन्ड ॲन्ड फोम’चा [[अनंत काणेकर]] यांनी केलेले मराठी रूपांतर, १९४९)
* वॉंडरर’ (१९३२) (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* वेडा (अनुवादक - [[श्रीपाद जोशी]])
* सॅन्ड ॲन्ड फोम (मराठी अनुवाद [[काका कालेलकर]])
* सलमा (तुटलेले पंख) : कादंबरी, अनुवादक - [[श्रीपाद जोशी]].
* खलील जिब्रानच्या उत्कृष्ट कथा (मराठी अनुवाद [[स्मिता लिमये]])प्रकाशक - रिया पब्लिकेशन्स, कोल्हापूर
 
==खलिल जिब्रानचेजिब्रानची चरित्रचरित्रे==
* खलिल जिब्रानचे एक मराठी चरित्र [[श्रीपाद जोशी]] यांनी लिहिले होते. (१९७६ मध्ये प्रकाशित)
* [[रघुनाथ गणेश जोशी]] यांच्या ’जीवन-दर्शन’ या पुस्तकात जिब्रानचे थोडक्यात चरित्र थोडक्यात आले आहे.
 
 
५७,२९९

संपादने