"मिरज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नागरी प्रशासन: टंकन दोष दूर केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
→‎रेल्वे वाहतुक: टंकन दोष दूर केले
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ १३३:
== वाहतूक व्यवस्था ==
===रेल्वे वाहतुक===
मिरज हे [[मध्य रेल्वे]]च्या [[पुणे–मिरज–लोंढा रेल्वेमार्ग]]ावरील एक महत्त्वाचे जंक्शन आहे. ब्रॉड गेज, स्मॉल गेज आणि मीटर गेज - ह्या तीन रेल्वे गेजांचा येथयेथे संगम होता.
 
स्मॉलगेजवरची शेवटची गाडी १ नोव्हेबर २००८ पासून बंद झाली. मिरजला आता फक्त ब्रॉड गेजचे रूळ आहेत. ही रेल्वेलाईन एका बाजूने पु्ण्याला जोडली गेली आहे. उत्तरेला ती कुर्डूवाडीला व पंढरपूरला, नैर्ऋत्येला लोंढा जंक्शनमार्गे गोव्याला, तर दक्षिणेला ते हुबळीशी जोडले आहे. मिरज-कोल्हापूर असाही एक रेल्वेमार्ग आहे. कोल्हापूरपासून ते सोलापूरपर्यंत पॅसेंजर ट्रेन धावतात. मिरज-पंढरपूर-कुर्डूवाडी ही गाडी फेब्रुवारी २०११ मध्ये ब्रॉड गेजवरगेज रुळावर धावू लागली. मिरज रेल्वे जंक्शन हे सांगली जिल्ह्याचे महत्त्वाचे दळणवळणाचे साधन आहे.
 
===रस्ते वाहतूक===
"https://mr.wikipedia.org/wiki/मिरज" पासून हुडकले