"मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ ७७:
 
'''पूल आणि पर्यटन'''
 
खंडाळ्याचा घाट आणि तो परीसर नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत आलाय. या पुलावरून निसर्गरम्य खंडाळा घाटातील नयनरम्य दृश्य, नागफणीचा डोंगर व सुळका, बोगद्यातून बाहेर पडणारी आगगाडी आदींचे दर्शन होत होते. पर्यटकांसाठी ते एक महत्वाचे ठिकाण बनले होते. मुंबई/कोकणातील उकाड्यामधून आल्यानंतर याच ठिकाणी सह्याद्रीच्या आल्हाददायी वातावरणाची व थंड हवेची चुणूक जाणवते.