"आयर्लंड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल अ‍ॅप संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ ५:
 
आयर्लंड संसदीय प्रजासत्ताक आहे. राष्ट्राध्यक्षांना (भारतीय राष्ट्रपतींप्रमाणे) नावापुरती सत्ता असते. राष्ट्राध्यक्षाची थेट निवड सात वर्षांसाठी असते व एका व्यक्तीला फक्त दोन वेळा राष्ट्राध्यक्ष होता येते. राष्ट्राध्यक्ष संसदेच्या सल्ल्यानुसार ''टाओइसीच''ची (पंतप्रधान) नेमणूक करतात. सहसा अशा व्यक्ती राष्ट्रीय निवडणूकांत बहुमत मिळालेल्या पक्षाचे नेता असतात (भारताप्रमाणेच). गेल्या काही दशकांत आयर्लंडमध्ये अनेक पक्षांचे मिश्र सरकार सत्तेत आहे
 
==आयर्लंडवरील मराठी पुस्तके==
* आयर्लंदचा इतिहास ([[न.चिं. केळकर]])
 
[[वर्ग:आयर्लंड]]
"https://mr.wikipedia.org/wiki/आयर्लंड" पासून हुडकले