"चंद्रगुप्त मौर्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २५:
 
चंद्रगुप्ताचे गुप्तहेरखाते आणि सुरक्षाखाते समर्थ व सबळ असल्याचे सांगितले जाते. स्वतःच्या जिवाला अपाय होऊ नये यासाठी अंगरक्षक म्हणून त्याने स्त्रियांची नेमणूक केली होती. या स्त्रियांना परदेशातून गुलाम म्हणून विकत आणले होते. त्याच्या शयनगृहातही या स्त्रियांचा कडक पहारा असे. चंद्रगुप्तावर विषप्रयोगाचे प्रयत्‍न झाल्याने तो नेहमी सतर्कही असे. केवळ राज्यकारभाराच्या कामासाठी आणि शिकारींसाठी तो महालाबाहेर पडायचा. रात्रीच्या प्रत्येक प्रहरी तो आपले शयनगृह बदलत असे. आपल्या विहिरी, जलसंचय इत्यादींमध्ये कोणी विष तर कालवले नाही ना याबाबत तो काळजी घेत होता.
 
==चंद्रगुप्ताविषयी मराठी साहित्य, चित्रपट नाटके==
* चंद्रगुप्त ([[हरि नारायण आपटे]] यांच्या कांदंबरीचा संक्षेप; लेखक - [[प्र.न. जोशी]], सन २०१०)
* चंद्रगुप्त (व चाणक्य) : अडीच हजार वर्षांपूर्वीचा हिंदुस्थान (पुस्तक, लेखक - [[हरि नारायण आपटे]]). या कादंबरीची संक्षिपत आवृत्ती [[प्र.न. जोशी]] यांनी बनवली आहे.
* चंद्रगुप्त मौर्य : एक धगधगती शौर्यगाथा (पुस्तक लेखक - राजेंद्र देशपांडे)
* संगीत चंद्रप्रिया (नाटक; लेखक-निर्माता-दिग्दर्शक [[चिन्मय मोघे]] : या नाटकाला पुणे येथील बालगंधर्व रसिक मंडळातर्फे दिला जाणारा [[अण्णासाहेब किर्लोस्कर]] पुरस्कार प्रदान झाला.(जुलै २०१९). चिन्मयने अवघ्या १७ व्या वर्षी या संगीत नाटकाची निर्मिती केली. संगीत रंगभूमीला दिलेल्या या योगदानाबद्दल मिळालेल्या पुरस्काराचे स्वरूप १५ हजार रुपये रोख व सन्मानचिन्ह असे आहे. संगीत चंद्रप्रियाचे संगीतकार नाशिकचे जगदेव वैरागकर यांना [[भास्करबुवा बखले]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. १० हजार रुपये आणि स्मृतीचिन्ह असे पुरस्कारचे स्वरूप आहे. याच नाटकाचे वेशभूषाकार पुणे येथील राकेश घोलप यांना [[द.कृ. लेले]] पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.<br/>नाटकाचा पहिला प्रयोग १९ जानेवारोी २०१९ रोजी पुण्याच्या 'बालगंधर्व'मध्ये झाला.
* सम्राट चंद्रगुप्त (चरित्र, लेखक - [[ह.अ. भावे]])
 
 
 
== संदर्भ ==