"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ २८४:
 
==व्यापार व उद्योग==
"'''पतसंस्था"'''
 
लातूर शहरात अनेक राष्ट्रिय, खाजगी तसेच सहकारी बँका आहेत. त्यातील काही प्रमुख बँका
 
Line २९० ⟶ २९१:
* स्टेट बँक ऑफ इण्डिया
* बँक ऑफ महाराष्ट्र
* लातूर अर्बनशहरी बँक
* लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक
 
Line ३०१ ⟶ ३०२:
लातुर उच्च दर्जाच्या द्राक्षासाठी विख्यात आहे व अनेक खासगी शित साठवण सुविधेची सोय करतो. अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रात अत्यन्त नवे २ वर्ग किमीमध्ये ( ३०० एकर ) पसरलेले लातुर अन्न उद्यान निर्माणाधिन आहे. दक्षिण भारताकडील परिवहनासाठी लातुर हे प्रमुख केन्द्र आहे.
 
'''लातुर साखर पट्टा'''
 
लातुर भाग भारताचा साखर पट्टा म्हणुन प्रसिद्ध आहे. तालुक्यात २ साखर कारखाने आहेत. लातुरचे बहुतांश कारखाने सहकारी तत्वावर कार्य करतात. सहकारी राजकीय नेते केशवराव सोनवणेंमुळे लातुरला "भारताचा साखर पट्टा" ही पदवी मिळाली, जे लातुर, उस्मानाबाद व महाराष्ट्रात इतर ठिकाणी अनेक सहकारी संस्था स्थापण्यात अग्रणी होते.
 
'''लातुरचे औद्योगिक क्षेत्र'''
 
१) लातुर औद्योगिक क्षेत्र अतिरिक्त भाग १
 
Line ३१२ ⟶ ३१४:
३) लातुर सहकारी औद्योगिक क्षेत्र
 
४) मुरुड तालुका सहकारी औद्योगिक क्षेत्र
 
) उदयगिरी सहकारी औद्योगिक क्षेत्र
 
'''लातुरातील विशेष औद्योगिक क्षेत्र व निर्यात क्षेत्र'''
 
१)लातुर अन्न उद्यान
Line ३२६ ⟶ ३२७:
४)मुम्बई रेयॉन फॅशन लातुर
 
'''वाणिज्य व औद्योगिक संघटना'''
 
१)लातुर वाणिज्य संघटना
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले