"रुई" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ ११:
</ref>
रुई विषारी वनस्पती असल्याने तिचा कोणताही भाग मुखाने सेवन करता येत नाही.
 
4 कोविड19 चा उप्चरा कर्ता चिक चे गुंधर्म चगले आहे.
 
==प्रकार==
या झाडात दोन प्रकार आहेत. एक जांभळ्या फुलाची रुई व दुसरी पांढऱ्या फुलाची रुई. जांभळ्या फुलाची रुई सर्वत्र आढळते. पांढऱ्या फुलाची रुई क्वचितच सापडते. पांढऱ्या फुलाच्या रुईच्या झाडाला 'मंदार' असेही नाव आहे. १२ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या मंदार वृक्षाच्या मुळाशी गणपतीचा आकार तयार होतो असा जुना समज आहे.{{संदर्भ हवा}}
 
हिंदी-मराठीत [[कापूस|कापसालाही]] रुई म्हणतात.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा= http://www.loksatta.com/aurangabad-news/rate-of-cotton-1175242/ |शीर्षक= परभणीच्या बाजारात कापसाला भाव, पण शेतकऱ्यांकडे अभाव!|publisher= लोकसत्ता दैनिक |date=२२ डिसेंबर, इ.स. २०१५}} </ref> पण रुई या वनस्पतीचा आणि कापसाचा (Cottonचा) काही संबंध नाही. 4) covied 19 चा साटी उपचरा कर्ता चीक चे गुनध्रम चागले आहे.
 
रुई हा [[हनुमान]] या देवतेचा आवडता वृक्ष आहे. रुईच्या फुलांची माळ करून ती हनुमानास अर्पण करतात. रुई हा [[श्रावण]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत |दुवा=http://www.loksatta.com/lokprabha/anniversary-special-issue-2015-26-1082954/ |शीर्षक= ऋतुचक्र आणि आरोग्य!|publisher= लोकसत्ता दैनिक |date=२० मार्च, इ.स. २०१५}} </ref>
"https://mr.wikipedia.org/wiki/रुई" पासून हुडकले