"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ १८९:
== शिक्षण व संशोधन ==
 
 
[http://en.wikipedia.org/wiki/Latur_Pattern] माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापीठांच्या परीक्षांच्या तयारीसाठी वापरायच्या पद्धतीवरून '''लातूर पॅटर्न''' हा शब्द महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. लातूरला "द ऑक्सफर्ड ऑफ मराठवाडा" (मराठवाड्यातील ऑक्सफर्ड) म्हणून ओळखले जाते. 'लातूर मध्ये जवळच्या राज्यातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. महाराष्ट्राच्या इतर भागातही '''लातूर पॅटर्न''' ही पद्धत वापरायला सुरुवात झाली आहे. ही पद्धत म्हणजे वर्षभरातला मूळ अभ्यासक्रम लवकर सम्पवणे आणि अन्तिम परीक्षेची तयारी करण्यावर लक्ष केन्द्रित करणे होय. लातूर पॅटर्न मध्ये मुख्य गोष्ट म्हणजे नियमित आणि पद्धतशीरपणे भरपूर प्रश्नपत्रिका सोडवणे ही होय. या पॅटर्न ची सुरवात शाहू महाविद्यालयाने केली.
अ) '''लातुर आकृतीबन्ध'''
 
लातुर, भारतच्या राजर्षी शाहु महाविद्यालयचे माजी प्राचार्य जनार्धन वाघमारे व अनिरुद्ध जाधवद्वारे लातुर आकृतिबन्ध निर्माण झाला आहे. लातुर आकृतिबन्ध हे विशेष प्रशिक्षण व सातत्यपुर्ण शिकवणीचे मिश्रण आहे. विद्यार्थी परिक्षेच्या तयारीसाठी प्रश्नपत्रिका श्रृंखला सोडवतात व शिकवणी सत्रास उपस्थित राहतात. लातुर आकृतिबन्ध ही परिक्षेत अपेक्षित प्रश्नांची उत्तरे पुरवण्यात विद्यार्थ्यांना सहायता करण्यासाठी बनवलेली सातत्यपुर्ण अभ्यासाची यान्त्रिक पद्धत आहे. भारताच्या महाराष्ट्र राज्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी ती प्रमाण बनली. प्रमाणित सामाईक प्रवेश परिक्षेतील महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या यशामुळे राज्याच्या इतर भागांत हे शैक्षणिक तन्त्र स्विकारले जात आहे. भारतातील अनेक शिक्षण तज्ञांनी या पद्धतीवर टिका केली आहे, जे यास तात्पुरता नफा मिळवण्याचे साधन मानतात, जे त्यांना प्रगत शिकण्यासाठी तयार करत नाही.
 
लातुर माध्यमिक, उच्च माध्यमिक व विद्यापिठ शिक्षणासाठी केन्द्र म्हणुन विकसित झाले आहे. सातत्यपुर्ण प्रशिक्षणाचा समावेश असलेल्या लातुर आकृतिबन्धासाठी महाराष्ट्रात विख्यात आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा अभियान्त्रिकी व वैद्यकिय प्रवेश परिक्षेत चांगले प्रदर्शन आहे.
 
आ) '''मुलभुत, प्राथमिक, माध्यमिक व उच्च शिक्षण'''
 
इथे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाद्वारे संचालित संलग्न १२१ प्राथमिक शाळा व ४६ खासगी शाळा आहेत. या शाळांमध्ये शिकवण्याचे प्राथमिक माध्यम बहुतांशी मराठी आहे. तरी अनेक शाळांमध्ये इंग्रजी व अर्ध इंग्रजी माध्यमसुद्धा दिसतात. लातुर त्याच्या आकृतिबन्धासाठी प्रसिद्ध आहे, ज्याने म.रा.मा.उ.मा.शि.म.च्या परिक्षेत अनेक वर्षांपासुन गुणवन्त दिले आहेत. जिल्हा परिषद व महानगर पालिकेद्वारे सार्वजनिक विद्यालय चालवले जातात व ते म.रा.मा.उ.मा.शि.म. शी संलग्न आहेत.व्यक्ती व शिक्षण संस्थेद्वारे खासगी शाळा संचालित होतात. ते राज्य मण्डळ किंवा राष्ट्रिय शिक्षण मण्डळ जसे की के.मा.शि.म. किंवा भारतिय माध्यमिक शिक्षण परिषदेशी संलग्न असतात.
 
इ) '''विद्यापिठ शिक्षण'''
 
मागील काही वर्षांपासुन, लातुर उच्च शिक्षणाचे केन्द्र म्हणुन उदयास आले आहे. पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणार्या अनेक संस्था इथे आहेत. बहुतांश प्रस्थापित व्या‌वसायिक पदवी महाविद्यालय लातुर नगरात स्थित आहेत, अलिकडे उपनगरीय क्षेत्रातही बरेच उभारले आहेत. उज्वल निकालाने मानांकित असल्याने, राज्याच्या विविध भागांतुन अनेक विद्यार्थ्यांना लातुर आकर्षित करते. महाविद्यालयांमुळे मराठवाड्यात शिक्षण केन्द्र म्हणुन प्रख्यात आहे. बरेच विद्यार्थी शेजारील जिल्ह्यांतील आहेत. बहुतांश महाविद्यालय स्वा.रा.ति.म. विद्यापिठ नान्देडशी संलग्न आहेत. १९८३ ला स्थापलेले बिडवे महाविद्यालय मराठवाड्यातील सर्वात जुन्या महाविद्यालयांपैकी एक आहे. १९८८ ला समाजसेवक विश्वनाथ कराड यांनी 'महाराष्ट्र वैद्यकिय विज्ञान व संशोधन संस्था लातुर'ची स्थापना केली. २००८ मध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेची स्थापना झाली.
 
ई) '''व्यावसायिक शिक्षण'''
 
लातुर हे भारतिय सनदी लेखापाल संस्थेच्या पश्चिम भारत क्षेत्रिय परिषदेचे माहिती तन्त्रज्ञान प्रशिक्षण प्रयोगशाळा, अभ्यासिका व ग्रन्थालयासहित परिक्षा केन्द्र आहे.
 
'''तालुक्यातिल शिक्षण संस्था'''
 
१) [[स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ|स्वा.रा.ति.म. विद्यापिठ]] उपकेन्द्र, पेेठ, लातुर
 
२) [[राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर]]
 
३) दयानन्द महाविद्यालय, लातुर
 
४) महात्मा बस्वेश्वर महाविद्यालय, लातुर
 
५) व्यंकटराव देशमुख महाविद्यालय, बाभळगाव, लातुर
 
६) त्रिपुर महाविद्यालय, लातुर
 
७) काॅक्सिट महाविद्यालय, लातुर
 
८) सुशिलादेवी देशमुख महाविद्यालय, लातुर
 
९) राजमाता जिजामाता महाविद्यालय, लातुर
 
१०) कमला नेहरु महाविद्यालय, बोरी, लातुर
 
११) सम्भाजी महाविद्यालय, मुरुड, लातुर
 
'''वैद्यकिय'''
 
१) विलासराव देशमुख शासकिय महाविद्यालय, लातुर
 
२) मांजरा आयुर्वेदिक महाविद्यालय, लातुर
 
३) वसन्तराव काळे होमिओपॅथी महाविद्यालय, लातुर
 
४) यशवन्तराव चव्हाण महाविद्यालय, लातुर
 
५) शासकिय रुग्णसेवक महाविद्यालय, बाभळगाव, लातुर
 
'''अभियान्त्रिकी'''
 
१) एम.एस. बिडवे महाविद्यालय, वसवाडी, लातुर
 
'''तन्त्रनिकेतन'''
 
१) पुरणमल लाहोटी शासकिय तन्त्रनिकेतन, लातुर
 
२) वि.दे.फा. तन्त्रनिकेतन, लातुर
 
३) सन्दिपानी तन्त्रनिकेतन, कोळपा, लातुर
 
४) विवेकानन्द तन्त्रनिकेतन, लातुर
 
५) मुक्तेश्वर तन्त्रनिकेतन, बाभळगाव, लातुर
 
'''शाळा'''
 
अ) [[महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ]]
 
१) सरस्वती विद्यालय, लातुर
 
२) देशिकेन्द्र विद्यालय, लातुर
 
३) केशवराज विद्यालय, लातुर
 
४) शिवाजी विद्यालय, लातुर
 
५) यशवन्त विद्यालय, लातुर
 
६) राजस्थान विद्यालय, लातुर
 
७) बस्वनप्पा वाले विद्यालय, लातुर
 
८) श्रीमानयोगी विद्यालय, लातुर
 
९) लाल बहादुर शास्त्री विद्यालय, लातुर
 
 
ब) केन्द्रिय माध्यमिक शिक्षण मण्डळ
 
१) सन्त तुकाराम, लातुर
 
२) पोदार, लातुर
 
==व्यापार व उद्योग==
"पतसंस्था"
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले