"चर्चा:महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
→‎नावात बदल: रेफरंन्स
ओळ ८६:
Pandemic साठी महासाथ हा शब्द योग्य वाटतो. तो अनेक ठिकाणी मराठीत वापरला जात आहे. पण राज्यात Outbreak या अर्थाने उद्रेक हा शब्द योग्य आहे. महामारी हा शब्द सध्या हिंदी माध्यमे वापरत आहेत असे शोध घेतले असता दिसते.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:४७, २० एप्रिल २०२० (IST)
:: जे रोग संसर्गजन्य साथीचा असुन देशभर, खंडभर किंवा संपुर्ण जगभर पसरतात त्यांना [[en:Pandemic]] किंवा महामारी असे म्हणतात. जागतीक आरोग्य संधट्नेने सुद्धा ह्याला जागतिक महामारी घोषित केले आहे.[https://www.bbc.com/news/world-51839944], या एका दिवसात ५५० रुग्ण वाढले असताना याला महामारी शब्दच योग्य आहे.--[[सदस्य:Sachinvenga|Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) १४:४५, २० एप्रिल २०२० (IST)
::: 'महामारी' हा शब्द सध्या मराठी माध्यमेसुद्धा काही प्रमाणात वापरताना दिसली तरीही हा हिंदी शब्दच आहे. शासन व्यवहारासाठी असलेल्या शासनाच्या मराठी विभागाच्या शब्दकोशात पाहिले असता pandemic या शब्दासाठी 'सार्वत्रिक साथ', 'जगद्व्यापी साथ', 'विश्वव्यापी साथ' असे मराठी प्रतिशब्द दिलेले आहेत. लेखाचे नाव बदलायचेच झाल्यास 'सार्वत्रिक साथ' हा शब्द योग्य वाटतो. [https://shabdakosh.marathi.gov.in/search/node?keys=pandemic]
--[[सदस्य:ज्ञानदा गद्रे-फडके|ज्ञानदा गद्रे-फडके]] ([[सदस्य चर्चा:ज्ञानदा गद्रे-फडके|चर्चा]]) १६:२२, २० एप्रिल २०२० (IST)
"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" पानाकडे परत चला.