५,०१३
संपादने
Sachinvenga (चर्चा | योगदान) (→आलेख) |
(सांख्यिकी अपडेट) |
||
}}
'''२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक''' ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यात [[कोरोनाव्हायरस रोग २०१९|कोरोना विषाणूच्या]] प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोना बाधीत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे.<ref name="देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे ६५ टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव">{{स्रोत बातमी|शीर्षक=देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे 65 टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव|दुवा=https://marathi.abplive.com/news/india/coronavirus-india-update-65-percent-corona-patients-in-these-six-states-of-the-country-south-and-west-india-most-affected-759464|अॅक्सेसदिनांक=11 एप्रिल 2020|प्रकाशक=एबीपी माझा|दिनांक=१०/०४/२०२०}}</ref> राज्यात , {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra|date|editlink=|ref=no}} पर्यंत {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra|confirmed|editlink=|ref=no}} जणांना याची लागण झाली असून त्यापैकी {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra|deaths|editlink=|ref=no}} जणांचा मृत्यू झाला आहे आणि {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra| recovered|editlink=|ref=no}} जण पूर्ण बरे झालेले आहेत.
राज्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्ण [[मुंबई]] महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर- [[मुंबई]], [[पुणे]] जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठीच्या १० 'हॉटस्पॉट' पैकी एक बनला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/10-coronavirus-hotspots-in-india-1662073-2020-04-01|शीर्षक=10 coronavirus hotspots in India|last=DelhiApril 1|पहिले नाव=Prabhash K. Dutta New|last2=April 1|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-08|last3=Ist|first3=2020 15:50}}</ref> १४ एप्रिल पर्यंतच्या
या उद्रेकावरील उपाययोजनेचा भाग म्हणून अभूतपूर्व निर्णय घेण्यात आले. ११ मार्चपासून राज्यातील प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व बससेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्या.<ref>{{cite news |title=MSRTC takes Rs 3-crore hit due to cancellation of services |url=https://www.outlookindia.com/newsscroll/msrtc-takes-rs-3crore-hit-due-to-cancellation-of-services/1771090 |accessdate=17 March 2020 |work=Outlook}}</ref> १३ मार्च रोजी, महाराष्ट्र शासनाने कोरोना विषाणूचा उद्रेक पाहता महाराष्ट्रात [[महामारी रोग अधिनियम १८९७]] लागू करण्यात आला. राज्यात जमाव बंदीचे [[कलम १४४]] लागू करण्यात आले. २२ मार्च पासून प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय विमान सेवा, रेल्वे तसेच मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आल्या.<ref name="लाल परीही शांत बसणार">{{स्रोत बातमी|शीर्षक=लाल परीही शांत बसणार|दुवा=http://www.dainikaikya.com/newsdetails/?NewsId=5496875116770639353&title=Lalparihi%20shant%20basnar&SectionId=4&SectionName=विभागीय%20वार्ता|अॅक्सेसदिनांक=10 एप्रिल 2020|प्रकाशक=ऐक्य समूह}}</ref> २३ मार्च ला जमाव बंदीने फरक पडत नसल्याचे पाहून संपूर्ण राज्यात [[संचारबंदी]] लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री [[उद्धव ठाकरे]] यांनी केली. राज्याच्या सर्व सीमा सील करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्याही सीमा सील करुन एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात वाहतूक करण्यास त्यानुसार मनाई करण्यात आली. सर्वधर्मीयांची प्रार्थना स्थळे बंद करण्यात आली. देशातील विमानतळे बंद करण्याचा संबंधित अधिकार पंतप्रधानांना असल्याने सर्व विमानतळे त्वरित बंद करण्याची विनंती ठाकरे यांनी पंतप्रधानांना केली.<ref name="संचारबंदी : राज्याबरोबरच जिल्ह्याच्या सीमा सील">{{स्रोत बातमी|शीर्षक=संचारबंदी : राज्याबरोबरच जिल्ह्याच्या सीमा सील|दुवा=https://www.maxmaharashtra.com/news-update/politics-and-nation-uddhav-thackeray-imposes-curfew-in-entire-maharashtra/79637/|अॅक्सेसदिनांक=10 एप्रिल 2020|प्रकाशक=मॅक्स महाराष्ट्र|दिनांक=March 23, 2020}}</ref>
== सांख्यिकी ==
{{Pie chart
| caption=
| other = yes
| label1 = मुंबई
|-
! scope="row" |[[मुंबई जिल्हा]] + बृहन्मुंबई जिल्हा{{efn|State authorities have been reporting numbers from the whole city}}
| २,
| ३०४
|
|-
! scope="row" |[[ठाणे जिल्हा|ठाणे]]
| ३४८
|
|
| align="left" |[[ठाणे]] (१०९) ,[[कल्याण-डोंबिवली]] (५०), [[नवी मुंबई]] (६८), [[मीरा-भायंदर]] (५१), ठाणे ग्रामीण(१३),भिवंडी (१), [[उल्हासनगर]] (१)
|-
!scope="row" |[[पालघर जिल्हा|पालघर]]
| १०२
|
| ४
| [[वसई-विरार]] (३४), [[पालघर]] ग्रामीण (५)
|-
!scope="row" |[[रायगड जिल्हा|रायगड]]
|
| ०
| १
|- class="sortbottom"
! scope="col" | बृहन्मुंबई विभागात एकूण
! scope="col" |
! ३३१
! १४८
▲! १३२
!
|-
!scope="row" |[[पुणे जिल्हा|पुणे]]
| ६११
| १०२
|
|पुणे (४१९), [[पिंपरी चिंचवड|पिंपरी-चिंचवड]] (३८), पुणे ग्रामीण (१६)
|-
!scope="row" |[[सांगली जिल्हा|सांगली]]
|
| २५
| ०
|-
!scope="row" |[[अहमदनगर जिल्हा|अहमदनगर]]
|
|
|
|
|-
!scope="row" |[[नागपूर जिल्हा|नागपूर]]
|
| १२
| १
!scope="row" |[[बुलढाणा जिल्हा|बुलढाणा]]
| २१
|
| १
|
|-
!scope="row" |[[यवतमाळ जिल्हा|यवतमाळ]]
|
| ३
| ०
|-
!scope="row" |[[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद]]
|
|
|
|
|-
!scope="row" |[[उस्मानाबाद जिल्हा|उस्मानाबाद]]
|
| ०
| ०
|-
!scope="row" |[[सातारा जिल्हा|सातारा]]
|
|
| २
|
!scope="row" |[[कोल्हापूर जिल्हा|कोल्हापूर]]
| ६
|
| ०
|
!scope="row" |[[हिंगोली जिल्हा|हिंगोली]]
| १
|
| ०
|
|-
!scope="row" |[[नाशिक जिल्हा|नाशिक]]
|
| १
|
|
|-
|-
!scope="row" |[[जालना जिल्हा|जालना]]
|
| ०
| ०
|-
!scope="row" |[[अकोला जिल्हा|अकोला]]
|
| ०
| १
|-
!scope="row" |[[धुळे जिल्हा|धुळे]]
|
| ०
| १
|-
!scope="row" |[[सोलापूर जिल्हा|सोलापूर]]
|
| ०
|
|
|-
!scope="row" |[[चंद्रपूर जिल्हा|चंद्रपूर]]
|
| ०
| ०
|-
!scope="row" |इतर राज्यातील
|
| ०
| २
|- class="sortbottom"
! scope="col" | एकूण (सर्व जिल्हे)
! scope="col" |
! ५०७
! २२३
!
|- class="sortbottom" style="text-align:center;"
| colspan="5" |<small>‡ [[पनवेल]] ([[रायगड जिल्हा| रायगड जिल्ह्यातील]])येथील रुग्णांचा समावेश आहे </small>
|- class="sortbottom" style="text-align:center;"
| colspan="5" |<small>
|}
|
संपादने