"लातूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
No edit summary
खूणपताका: दृश्य संपादन मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन प्रगत मोबाईल संपादन
ओळ ४५:
[[हैदराबाद संस्थान]] [[भारत]]ात विलीन होईपर्यन्त लातूर शहर हैदराबाद संस्थानाच्या अंमलाखाली होते.<ref>{{संकेतस्थळ स्रोत | दुवा=http://marathivishwakosh.in/khandas/khand15/index.php?option=com_content&view=article&id=11032 | शीर्षक=लातूर शहर | प्रकाशक=महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई | accessdate=३१ जुलै २०१४ | भाषा=मराठी}}</ref> पुढे ते राज्यपुनर्रचनेनंतर मुम्बई राज्यात आणि १९६० मध्ये [[महाराष्ट्र]] राज्यात समाविष्ट करण्यात आले .
==भुगोल==
लातुर समुद्र सपाटीपासुन ६३६ मिटर उंचीवर महाराष्ट्र कर्नाटक राज्य सिमेवर, बालाघाट पठारावर स्थित आहे.लातुरला मांजरा नदीतुन पिण्याचे पाणी मिळते, जिचे पर्यावरणीय विघटन व धुप २० व्या आणि २१ व्या शतकात झाले. त्यामुळे व जल व्यवस्थापन नियोजनाच्या अभावामुळे २०१० ला दुष्काळ उद्भवला.
 
अ) तापमान:
 
लातुरचे तापमान १३°से ते ४१°से (५५ ते १०६°फॅ) दरम्यान असते, पैकी प्रवासासाठी ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा हिवाळ्याचा काळ उत्तम आहे.आत्तापर्यन्त नोन्दवलेले सर्वोच्च तापमान ४५.६°से होते. उत्तर भारतातिल पश्चिम व्यत्ययाच्या पुर्व प्रवाहासोबत थण्ड लाटांमुळे हिवाळ्यात काहीवेळेस क्षेत्र प्रभावित होते, जेव्हा न्युनतम तापमान २° ते ४°से (३६ ते ३९°फॅ) पर्यन्त कमी होते.
 
आ) वर्षा:
 
जुन ते सप्टेम्बरच्या पावसाळ्यात बहुतांश पाऊस पडतो.पावसात ९ ते ६९३ मिलि प्रति महिना इतकी विविधता आहे. सरासरी वार्षिक पाऊस ७२५ म़ली (२८.५ इंच) पडतो.
 
इ) नदी, तळे व धरणे
 
तालुका गोदावरी नदीच्या खोर्यात येतो. नगरात बहुतांश पाणी मांजरा नदीतुन येते, जिने २० व २१ व्या शतकात प्रदुषणाचा सामना केला. रेणा, मनार, तावरजा, तिरु व घरणी या इतर प्रमुख नद्या आहेत. सिंचन व पिण्यासाठी या नद्यांवर धरणे बान्धली आहेत. देनरगण, घरणी, मसलगा, सोलवरील साकोळ, तावरजा व तिरु यांचा मोठ्या धरणांत समावेश होतो. मन्याड, लेण्डी व तिरु या उत्तर पठारावरील ३ प्रमुख नद्या आहेत.
 
==लोकसंख्या==
==प्रशासन व राजकारण==
"https://mr.wikipedia.org/wiki/लातूर" पासून हुडकले