"चर्चा:२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

 
Pandemic साठी महासाथ हा शब्द योग्य वाटतो. तो अनेक ठिकाणी मराठीत वापरला जात आहे. पण राज्यात Outbreak या अर्थाने उद्रेक हा शब्द योग्य आहे. महामारी हा शब्द सध्या हिंदी माध्यमे वापरत आहेत असे शोध घेतले असता दिसते.--[[सदस्य:सुबोध कुलकर्णी|सुबोध कुलकर्णी]] ([[सदस्य चर्चा:सुबोध कुलकर्णी|चर्चा]]) १३:४७, २० एप्रिल २०२० (IST)
:: जे रोग संसर्गजन्य साथीचा असुन देशभर, खंडभर किंवा संपुर्ण जगभर पसरतात त्यांना [[en:Pandemic]] किंवा महामारी असे म्हणतात. जागतीक आरोग्य संधट्नेने सुद्धा ह्याला जागतिक महामारी घोषित केले आहे, या एका दिवसात ५५० रुग्ण वाढले असताना याला महामारी शब्दच योग्य आहे.--[[सदस्य:Sachinvenga|Sachinvenga]] ([[सदस्य चर्चा:Sachinvenga|चर्चा]]) १४:४५, २० एप्रिल २०२० (IST)
६,५३६

संपादने