"२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

छो
करोना विषाणूचा संसर्ग पसरू नये यासाठी संसर्गजन्य प्रदेशांतून प्रवास करून आलेल्या अथवा संसर्ग झाला असल्याचे निदान झालेल्या व्यक्तिच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंना विलगीकरणात ठेवले जाते.
 
=== कृती दल/टास्क फोर्स {{मराठी शब्द सुचवा}} ===
 
१३ एप्रिल २०२० रोजी नामवंत आणि तज्ञ डॉक्टरांच्या समितीची निर्मिती करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. संजय ओक यांची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्रातील करोनाच्या गंभीर रुग्णांवरील उपचाराची दिशा निश्चित करणे, गंभीर रुग्णांवरील उपचारासाठी निश्चित केलेल्या रुग्णालयात विशेषज्ञ व अन्य आवश्यक कर्मचारी वर्गाची नेमकी किती गरज आहे याचा अभ्यास करणे तसेच या रुग्णांवरील औषधोपचाराची कार्यपद्धती ठरवणे आणि अन्य रुग्णालयातील गंभीर झालेल्या रुग्णांना त्यांच्यासाठी असलेल्या रुग्णांलयात कशाप्रकारे हलवले जावे याची कार्यपद्धती तयार करण्याची जबाबदारी या समितीवर सोपवली आहे. डॉ. झहीर उडवाडिया (हिंदुजा रुग्णालय), डॉ. नागांवकर (लिलावती रुग्णालय), डॉ . केदार तोरस्कर (वोक्हार्ट रुग्णालय) डॉ . राहुल पंडित (फोर्टीस रुग्णालय), डॉ. एन. डी. कर्णिक (सायन रुग्णालय), डॉ. झहिर विरानी( पी.ए.के. रुग्णालय), डॉ. प्रविण बांगर (केईएम रुग्णालय), डॉ. ओम श्रीवास्तव (कस्तुरबा रुग्णालय) हे या समितिचे सदस्य आहेत.<ref name="कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती">{{स्रोत बातमी|शीर्षक=कोरोना लढ्यासाठी टास्क फोर्स, डॉ. संजय ओक यांची अध्यक्षपदी नियुक्ती|दुवा=https://www.tv9marathi.com/mumbai/corona-virus-maharashtra-cm-uddhav-thackeray-forms-9-member-task-force-of-specialist-doctors-to-tackle-coronavirus-deaths-207051.html|अॅक्सेसदिनांक=17 एप्रिल 2020|प्रकाशक=टीव्ही 9 मराठी|दिनांक=April 14, 2020}}</ref>
६,५६९

संपादने