"महाराष्ट्रात कोविड-१९ महामारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
ओळ ३०:
}}
 
'''२०२० मधील महाराष्ट्रातील कोरोना विषाणू उद्रेक''' ९ मार्च २०२० रोजी सुरू झाला. या दिवशी भारताच्या [[महाराष्ट्र]] राज्यात [[कोरोनाव्हायरस रोग २०१९|कोरोना विषाणूच्या]] प्रादुर्भावामुळे होणाऱ्या साथीच्या आजाराची पहिली नोंद झाली. १७ मार्च रोजी महाराष्ट्रात पहिल्या कोरोना बाधीत व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झाली. महाराष्ट्र हे देशातील कोरोनाचा सर्वाधिक प्रभाव झालेले राज्य आहे.<ref name="देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे ६५ टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव">{{स्रोत बातमी|शीर्षक=देशातील 'या' सहा राज्यांत कोरोनाचे 65 टक्के रूग्ण; दक्षिण आणि पश्चिम भारतात सर्वाधिक प्रभाव|दुवा=https://marathi.abplive.com/news/india/coronavirus-india-update-65-percent-corona-patients-in-these-six-states-of-the-country-south-and-west-india-most-affected-759464|अॅक्सेसदिनांक=11 एप्रिल 2020|प्रकाशक=एबीपी माझा|दिनांक=१०/०४/२०२०}}</ref> राज्यात , {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra|date|editlink=|ref=no}} पर्यंत {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra|confirmed|editlink=|ref=no}} जणांना याची लागण झाली असून त्यापैकी {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra|deaths|editlink=|ref=no}} जणांचा मृत्यू झाला आहे आणि {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra| recovered|editlink=|ref=no}} जण पूर्ण बरे झालेले आहेत. एकुण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra| ratio|editlink=|ref=no}} लोकांचा मृत्यू झाला आहे.{{Cases in 2019–20 coronavirus pandemic|ref=yes}}<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://phdmah.maps.arcgis.com/apps/opsdashboard/index.html#/2cc0055832264c5296890745e9ea415c|शीर्षक=ArcGIS Dashboards|संकेतस्थळ=phdmah.maps.arcgis.com|अॅक्सेसदिनांक=2020-04-06}}</ref> एकुण संसर्ग झालेल्या रोग्यांपैकी {{Cases in 2019–20 coronavirus pandemic in Maharashtra| ratio}} लोकांचा मृत्यू झाला आहे.
 
राज्यातील दोन तृतीयांशपेक्षा जास्त रुग्ण [[मुंबई]] महानगर भागातून (एमएमआर) आढळून आलेले आहेत. एमएमआर- [[मुंबई]], [[पुणे]] जिल्ह्याचा पट्टा हा देशातील कोरोनाव्हायरस प्रादुर्भावासाठीच्या १० 'हॉटस्पॉट' पैकी एक बनला आहे.<ref>{{संकेतस्थळ स्रोत|दुवा=https://www.indiatoday.in/coronavirus-outbreak/story/10-coronavirus-hotspots-in-india-1662073-2020-04-01|शीर्षक=10 coronavirus hotspots in India|last=DelhiApril 1|पहिले नाव=Prabhash K. Dutta New|last2=April 1|first2=2020UPDATED:|संकेतस्थळ=India Today|भाषा=en|अॅक्सेसदिनांक=2020-04-08|last3=Ist|first3=2020 15:50}}</ref> १४ एप्रिल पर्यंतच्या आकडेवारी नुसार भारतातील एकूण रुग्णांपैकी एकट्या महाराष्ट्रात २३% रुग्ण असुन एकूण मृत्यूंपैकी ४६% मृत्यू राज्यात झाले आहेत.<ref>{{cite news |title=Data {{!}} Why has Mumbai seen the most coronavirus cases in Maharashtra? |url=https://www.thehindu.com/data/data-why-mumbai-has-seen-the-most-coronavirus-cases-in-maharashtra/article31334926.ece |accessdate=16 April 2020 |work=The Hindu}}</ref>