"कोरोनाव्हायरस रोग २०१९" च्या विविध आवृत्यांमधील फरक

बदलांचा आढावा नाही
छो
{{Infobox medical condition
|name = कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९)
|synonym =
* कोरोनाव्हायरस
*कोविड
*कोविड१९
|image = Symptoms of coronavirus disease 2019 3.0.svg
|image_size =
|alt = COVID-19 symptoms
|caption =
|pronounce =
|specialty = संसर्गजन्य रोग
|symptoms = ताप, खोकला, श्वास लागणे अथवा काहिही नसणे.
|complications = [[न्युमोनिया]],
|onset = २ ते १४ दिवस
|duration =
|types =
|causes =
|risks =
|diagnosis = * रिअल-टाइम रिव्हर्स ट्रान्सक्रिप्शन पॉलिमेरेज चेन रिएक्शन (rRT-PCR)
|differential =
|prevention = *प्रवास टाळणे ,वारंवार साबणाने व्यवस्थित हात धुणे, इतरांशी शारीरिक अंतर राखणे.
|treatment = <!-- or |management = -->
|medication =
|prognosis =
|frequency = * {{Cases in 2019–20 coronavirus pandemic|confirmed}} पेक्षा जास्त लोक संक्रमीत.
|frequency =
|deaths = * {{Cases in 2019–20 coronavirus pandemic|deaths}} पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू.
|deaths =
}}
'''कोरोनाव्हायरस रोग २०१९ (कोविड -१९)''' हा एक अति संसर्गजन्य रोग आहे जो गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस २ अथवा (एसएआरएस-कोव्ह-२) (SARS-CoV-2) या नावाच्या नविन विषाणू द्वारे होतो. ज्या [[सार्स]] (SARS-CoV-1) या रोगाने दक्षिण-पूर्व एशियामधे थैमान घातले होते त्या [[गंभीर तीव्र श्वसन सिंड्रोम-संबंधित कोरोनाव्हायरस|कोरोनाव्हायरस]] विषाणुच्या प्रजातील पण पुर्णपणे नवीन असा हा विषाणू आहे.<ref name="Another Decade, Another Coronavirus">{{जर्नल स्रोत|last1=Perlman|first1=Stanley|शीर्षक=Another Decade, Another Coronavirus|जर्नल=The New England Journal of Medicine|दिनांक=Feb 20,|volume=382(8): 760–762|doi=2020 Feb 20|pmid=31978944|दुवा=https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7121143/|अॅक्सेसदिनांक=18 एप्रिल 2020}}</ref>
६,५३६

संपादने