"बुध ग्रह" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
(चर्चा | योगदान)
ओळ ९६:
== परिभ्रमण कक्षा व परिवलन ==
बुध हा ८८ दिवसात सूर्यप्रदक्षणा करतो. त्याचा वेग तासाला १,८०,००० किलोमीटर पडतो.
 
परिवलन
परिवलनाचा (स्वतःभोवती फिरण्याचा) काळ - ५९ दिवस.
 
बुधाचा रास बदलण्याचा काळ अनियमित असतो. उदा०
* २५ डिसेंबर २०१९पासून धनु राशीत असलेला बुध १३ जानेवारीला २०२० रोजी मकर राशीत आला/येईल. (धनु राशीत मुक्काम १९ दिवस)
* ३० जानेवारी २०२०ला तो कुंभ राशीत गेला/जाईल. (मकर राशीतला मुक्काम - १८ दिवस)
* ७ एप्रिल २०२० रोजी मीन राशीत गेला/जाईल. (कुंभ राशीत तो ६९ दिवस होता). १७ फेब्रुवारी ते १० मार्च २०२० या २३ दिवसांच्या काळात तो वक्री होता.
* २४ एप्रिलला मेष राशीत प्रवेश. (मीन राशीतला मुक्काम १८ दिवस)
* ९ मेला वृषभ राशीत प्रवेश. (मे़ष राशीतला मुक्काम १६ दिवस).
* २४ मेला मिथुन. (वृषभ राशीतला मुक्काम १६ दिवस)
* १ ऑगस्ट २०२० रोजी कर्क राशीत प्रवेश. (मिथुन राशीतला मुक्काम ७० दिवस). १८ जून ते १२ जुलै २०२० या ४२ दिवसांच्या काळात बुध वक्री होता.
* १६ ऑगस्ट २०२० रोजी सिंह राशीत प्रवेश. (कर्क राशीतला मुक्काम १५ दिवस).
* २ सप्टेंबर - कन्या. (सिंह राशीतला मुक्काम १७ दिवस).
* २२ सप्टेंबर२०२० ला तुला राशीत प्रवेश. (कन्या राशीतला मुक्काम २० दिवस).
* २७ नोव्हेंबरला वृश्चिकप्रवेश. (तुला राशीतला मुक्काम ६६ दिवस). (वृश्चिक राशीत बुध २० दिवस होता/असेल) १४ ऑक्टोबर ते १३ नोव्हेंबर या ४६ दिवसांच्या काळात बुध वक्री होता.
* १७ डिसेबरला बुध धनूत जाईल आणि तेथॆ तो १९ दिवस असेल/होता.
 
==बुधावरील मराठी पुस्तके==
"https://mr.wikipedia.org/wiki/बुध_ग्रह" पासून हुडकले