"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
Sandesh9822 (चर्चा | योगदान) Reverted to revision 1740060 by Sandesh9822 (talk): Vandal. (TW) खूणपताका: उलटविले |
||
ओळ १:
{{इतिहासलेखन}}
{{माहितीचौकट समूह
|group = महार
|image= <div style="white-space:nowrap;">[[File:The tribes and castes of the Central Provinces of India (1916) (14740799376).jpg|thumb|right|250px]]
| caption = A Mahar Man winding thread from ''The Tribes and Castes of the Central Provinces of India'' (1916)
|poptime = १ ते
'''प्रमुख''' </br>[[महाराष्ट्र]]</br>
'''इतर लक्षणीय लोकसंख्या'''</br>
ओळ १०:
[[पाकिस्तान]] व [[बांगलादेश]] |
langs = मुख्यः- [[मराठी]] व [[वऱ्हाडी भाषा|वऱ्हाडी]] |
rels =
related = [[
}}
'''महार''' (
महार समाज महाराष्ट्रातील सर्वांत जुना रहिवासी समजला जातो. रसेल यांच्या म्हणण्यानुसार महाराष्ट्राचा अर्थ म्हणजेच "महारांची भूमी" असा होय — ''महार + राष्ट्र'' = ''महाराष्ट्र''. मुख्यतः बहुतांश समाज महाराष्ट्रात रहात असल्याने त्यांची मुख्य [[मातृभाषा]] [[मराठी भाषा|मराठी]] आहे, पण उच्च शिक्षणामुळे अनेक लोक महाराष्ट्र व देशाबाहेर गेले आहेत.
== इतिहास ==
महार हा गावाचा हरकाम्या होता. तो ओरडून दवंडी देई, प्रेताचे सरण वाही. जागल्या म्हणजे पहारेकरी हा बहुधा महार जातीचा होता. गावराखण करणाऱ्या महाराला चारही सीमा बारकाईने माहित म्हणून जमीन जुमला, घरदार या स्थावरांच्या वादांत त्याची साक्ष महत्त्वाची असायची. वेसकर या महाराने वेशीचे दरवाजे रात्री बंद करून सकाळी उघडायचे.
महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. [[आर्य]] लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते
▲महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. [[आर्य]] लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते परमेश्वराच्या गळ्यात (म + हार) "म' म्हणजे महान व "हार" म्हणजे माळ याचा अर्थ मोठी माळ असे महार होतात. महा + र म्हणजे मोठे भक्त ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत. महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे [[विठोबा]],
== उपजाती ==
|