"सज्जनगड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
Nikita sunil dhane (चर्चा)यांची आवृत्ती 1571878 परतवली. Vandalism
खूणपताका: उलटविले
→‎गडावरील ठिकाणे: Added missing info about shilalekh
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
* गडावर शिरतांना लागणाऱ्या पहिल्या दरवाजाला 'छत्रपती शिवाजी महाराजद्वार'असे म्हणतात. हे द्वार आग्नेय दिशेस आहे.
* दुसरा दरवाजा पूर्वाभिमुख असून त्याला 'समर्थद्वार' असेही म्हणतात.
आजही हे दरवाजे रात्री नऊ नंतर बंद होतात. दुसऱ्या दारातून शिरतांना समोरच एक शिलालेख आढळतो. त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे :
 
फार्सी वाचन :
दौलत झ दरत हमहरा रूए नुमायद हिम्मत झ कार ऊ हमह नुव्वार कुशायद तू कब्लह व मर हाजतमन्द हाजती हाजत हमह अझ दर कब्लह बर आयद बिनाए दरवाज इमारत किलआ परेली आमिर शुद बतारीख 3
दर जमादी उल आखिर कार कर्द रेहान आदिलशाही
 
त्याचा मराठी अर्थ खालील प्रमाणे :
# ऐश्वर्य तुझ्या दारातून तोंड दाखवत आहे.
# हिंमत त्याच्या कामामुळे सर्व फुलांना प्रफुल्लित करत आहे.
"https://mr.wikipedia.org/wiki/सज्जनगड" पासून हुडकले