"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४२:
 
* शेगाव येथे '''श्री संत गजानन महाराजाचे मंदिर''' आहे व '''आनंदसागर''' हा प्रसिद्ध बगीचा आहे.
 
 
* लोणार येथील उल्कापाताने निर्मिलेले खार्‍या पाण्याचे सरोवर प्रसिद्ध आहे.
 
 
* जिल्ह्यातील [[सिंदखेड राजा]] हे गांव छत्रपती [[शिवाजी]] राजांच्या मातोश्री [[जिजाबाई]] यांचे जन्मस्थान आहे.
 
 
* नांदुरा येथे जगातील सर्वात मोठी हनुमान मूर्ती आहे.
 
 
* देऊळगाव राजा हे गाव तेथील बालाजीच्या मंदिरासाठी लोकांना माहीत असते.
 
* लोणार पासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे
 
* लोणार पासून दक्षिणेला १५ किमी अंतरावर (लोणार-आघाव-वझर रोडवर) पार्डा दराडे नावाचे गाव आहे. तेथे पांडवकालीन महादेवाचे मंदिर आहे.
 
 
* लोणार पासून ७ किमी वर पांगरा (डोले) गाव आहे. तेथे भगवान बाबाचे मंदिर आहे.
 
 
* बुलडाणा जिल्ह्यातच [[पैनगंगा]] या नदीचा उगम झालेला आहे ते ठिकाण [[बुधनेश्वर]] हे असून बुलढाणा अजिंठा या रोडवर बुलडाण्यापासून २० किमी अंतरावर आहे.
 
* जिल्ह्यातील [[चिखली]] तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर [[साकेगाव]] या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव आहे.
 
* महाराष्ट्राचे [[कुलदैवत]] हजरत [[सैलानी बाबा]] दर्गा [[देवस्थान]] ]] हे [[पिंपळगाव]] तालुका [[चिखली]] येथे आहे. ते [[हिंदू]] व [[मुस्लिम]] [[धर्मीय]] लाखो भाविक भक्तांचे [[श्रद्धास्थान]] आहे.*
* बुलढाणा जिल्ह्यातील [[चिखली]] तालुक्यामध्ये चिखली पासून फक्त १२ किलोमीटर च्या अंतरावर [[साकेगाव]] या गावामध्ये जुने (हेमाडपंथी शिवमंदिर) आहे. निसर्गरम्य असे हे साकेगाव आहे.
 
 
* महाराष्ट्राचे [[कुलदैवतआराध्यदैवत]] हजरत [[हजरत]] सैलानी बाबा]] दर्गा [[देवस्थानदर्गा]] ]]देवस्थान हे [[पिंपळगाव]] तालुका [[चिखली]] येथे आहे. ते [[हिंदू]] व [[मुस्लिम]] [[धर्मीय]] लाखो [[भाविक]] भक्तांचे [[श्रद्धास्थान]] आहे.*
 
 
* मोताळा तालुक्यातील तारापुर येथील जागृत देवस्थान अंबादेवीचे मंदिर आहे. राजा हरिश्चंद्र द्वारा स्थापित असुन नवरात्रोस्त्व काळात मोठी गर्दी असते.
 
 
*देऊळगाव राजा हे शैक्षणिक गुवत्तेच्या बाबतीत सुद्धा अग्रेसर आहे.
 
 
*सुलतानपुर येथील पुरातन वास्तू सिद्धेश्वर मंदिर शिल्पकलेचा उत्तम अविष्कार दर्शनीय आहे.
 
 
*उंद्री या गावापासुन 15 कि मी अंतरावर वडाळी नावाच्या गावामध्ये प्रसिध्द शिवमंदिर आहे.
 
 
*अमडापुर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवी मंदिर.
 
 
* बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिध्द असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्ग रम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा अजिंठा रोडवर आहे..
 
 
® महाराष्ट्राचे [[आराध्यदैवत]] [[हजरत]] बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा [[दर्गा]] देवस्थान पिंपळगांव येथे हिंदू व मुस्लिम [[पिंपळगावधार्मिक]] स्थळ ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]].आहे
® महाराष्ट्राचे [[कुलदैवत]] हजरत बादशहा
 
अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा [[दर्गा]] देवस्थान [[पिंपळगाव]] ता.[[चिखली]] जिल्हा [[बुलढाणा]].
 
* महाराष्ट्राचे बादशहा [[बादशहा]] मुस्लिम धर्म [[देवता]] हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांचा पवित्र ऐतिहासिक [[दर्गा]] चिखली [[पिंपळगाव]] या ठिकाणी आहे.
 
 
* [[महाराष्ट्राचे मुस्लिम [[आराध्यदैवत]] [[हजरत]] अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या माहे [[मार्च]] महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], कर्नाटक, [[तेलंगणा]], मध्यप्रदेश, [[छत्तीसगड]],[[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यातुन तसेच [[दक्षिण मराठवाडा]] ([[लातूर]] ,[[उस्मानाबाद]] व [[नांदेड]]), [[विदर्भ]] ([[बुलढाणा]] ,[[अकोला]] ,[[वाशिम]] , [[यवतमाळ]][[चंद्रपूर]]) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने [[हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय]] लोक [[भाविक]] उपस्थित राहतात.
* महाराष्ट्राचे बादशहा [[मुस्लिम धर्म देवता]] हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांचा पवित्र ऐतिहासिक दर्गा चिखली [[पिंपळगाव]] या ठिकाणी आहे.
 
* [[महाराष्ट्राचे मुस्लिम आराध्यदैवत]] हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या माहे मार्च महिन्यातील ऐतिहासिक ([[ऊरुस]]) यात्रेला [[महाराष्ट्र]], कर्नाटक, [[तेलंगणा]], मध्यप्रदेश, [[छत्तीसगड]],[[आंध्र प्रदेश]] इत्यादी राज्यातुन तसेच [[दक्षिण मराठवाडा]] ([[लातूर]] ,[[उस्मानाबाद]] व [[नांदेड]]), [[विदर्भ]] ([[बुलढाणा]] ,[[अकोला]] ,[[वाशिम]] , [[यवतमाळ]] व [[चंद्रपूर]]) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने [[हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय]] लोक उपस्थित राहतात.
 
* [[महाराष्ट्राचे [[बादशहा]] अब्दुल रहेमान शहा ऊर्फ [[सैलानी]] बाबा सर्वोच्च [[इस्लाम देवता]] आहेत. त्यामुळे हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय लाखो [[भाविक]] भक्तांचे [[श्रद्धास्थान]] आहे.