"बुलढाणा जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ५७:
*अमडापुर येथे प्रसिद्ध बल्लाळ देवी मंदिर.
* बुलडाणा जिल्ह्यातील १८ किमी जवळच असलेल्या गिरडा या गावामध्ये प्रसिध्द असलेल्या गजानन महाराज संस्थान द्वारा संचालित श्री स्वयंम प्रकाश महाराजांचे मंदिर आहे,तसेच गिरडा हे गाव निसर्ग पर्यटनाचे एक आकर्षण बिंदू आहे. येथील काळी भिंत ही पर्यटकांसाठी आकर्षक बाब आहे. निसर्ग रम्य असलेल हे पर्यटन तसेच धार्मिक स्थळ बुलडाणा अजिंठा रोडवर आहे..
 
 
® महाराष्ट्राचे आराध्यदैवत हजरत बादशहा अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबा दर्गा देवस्थान पिंपळगाव ता.चिखली जिल्हा बुलढाणा
 
* महाराष्ट्राचे बादशहा मुस्लिम धर्म देवता हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांचा पवित्र ऐतिहासिक दर्गा चिखली (पिंपळगाव) या ठिकाणी आहे.
* महाराष्ट्राचे मुस्लिम आराध्यदैवत हजरत अब्दुल रहेमान शहा ऊर्फ सैलानी बाबांच्या माहे मार्च महिन्यातील ऐतिहासिक(ऊरुस)यात्रेला महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, मध्यप्रदेश, छत्तीसगड, इत्यादी राज्यातुन तसेच दक्षिण मराठवाडा (लातूर ,उस्मानाबाद व नांदेड), विदर्भ (बुलढाणा ,अकोला ,वाशिम , यवतमाळ , चंद्रपूर) इत्यादी भागातील लाखोंच्या संख्येने हिंदू धर्मीय व मुस्लिम धर्मीय लोक उपस्थित राहतात.