Content deleted Content added
नवीन पान: नवीन नावाचा लेख लिहिताना, ते नाव 'शोधा विकिपीडिया' अशा चौकटीत टाई...
(काही फरक नाही)

१६:५२, १७ एप्रिल २०२० ची आवृत्ती

नवीन नावाचा लेख लिहिताना, ते नाव 'शोधा विकिपीडिया' अशा चौकटीत टाईप करून सर्च करा. तेथे या नावाचा लेख नाही असा मेसेज येयील. तेथेच लाल अक्षरात "मराठी विकिपीडिया वरती हा लेख लिहा", असा मेसेज येयील. त्यावर क्लिक करून नवीन नावाचा लेख बनवण्यास सुरवात होते. नवीन लेखाचा मजकूर त्यावरती लिहा. सदस्य पानामध्ये आपण फक्त स्वतः बद्दलची माहिती, आपल्या संपादनाच्या पसंतीचे विषय या बद्दल लिहावे.