"महार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ३३:
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक झाल्यानंतर प्रथमच स्वतंत्र " महार रेजिमेंट " व "मराठा रेजिमेंट" या भारतीय सैन्य दलांची स्थापना केली. त्यांनी हिंदू मराठा समाज व हिंदू महार समाज हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत ते दोन्ही सैन्य दल आपले व प्रजेचे रक्षण करतील असे छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले.
हिंदू धर्मात मराठा व महार समाजाला सन्मानाचे स्थान आहे.
महार या जातीचे लोक संपुर्ण महाराष्ट्रात मोठ्या संख्येने आढळतात. १९११ साली या जातीच्या लोकांची संख्या सुमारे ३३ लाख होती. [[आर्य]] लोक भारतात येण्यापूर्वी या देशात ज्या मूळ जाती होत्या त्यांपैकी एक महारांची जात असावी असे एक मत आहे. राजारामशास्त्री भागवतांनी हे महार म्हणजे प्राचीन नाग होत असे मत दिले आहे. डॉ. भांडारकरांच्या मते परमेश्वराच्या गळ्यात (म + हार) "म' म्हणजे महान व "हार" म्हणजे माळ याचा अर्थ मोठी माळ असे महार होतात. महा + अरि म्हणजे मोठे शत्रूभक्त ते महार अशी काही विद्वानांनी उपपत्ती लावली आहे.
 
महार जातीत इतर काही जातींप्रमाणे पोटभेद नाहीत. महारांची वस्ती मध्यप्रांतातच प्रामुख्येकरून आढळते. पूर्वी त्यांचे विशिष्ट देव म्हणजे [[विठोबा]] प्रभु विठ्ठल पांडुरंग , प्रभु इंद्र, प्रभु विष्णू, संत चोखोबा ऊर्फ चोखामेळा , इत्यादी देवता आहेत.
"https://mr.wikipedia.org/wiki/महार" पासून हुडकले