"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
अनावश्यक उतारा हटवून माहिती लिहिली
छोNo edit summary
ओळ १२:
ऋग्वेदातील बृहस्पती आगम ह्या भागातील श्लोकात खालील प्रमाणे उल्लेख आढळतो-
 
: '''हिमालयं समारभ्य यावद् इन्दुसरोवरं ।'''
: '''तं देवनिर्मितं देशं हिन्दुस्थानं प्रचक्षते ।।'''
: याचा अर्थ असा की , हिमालयापासून समुद्रापर्यंत पसरलेला हा भूभाग व देवतांनी निर्मिलेला हा देश हिंदुस्थान म्हणून ओळखला जातो.
:
: मेरुतंत्र ह्या शैवग्रंथात हिंदू शब्दाची व्याख्या अशी आहे-
: '''हीनं च दूष्यत्येव हिन्दुरित्युच्यते प्रिये।'''
: याचा अर्थ असा की , जो हीनता आणि अज्ञानतेचा त्याग करतो तो हिंदू.
: तर माधवदिग्विजय या ग्रंथात असे आहे-
:: '''ओंकारमंत्रमूलाढ्य पुनर्जन्म दृढाशयः ।'''
:: '''गोभक्तो भारतगुरूर्हिन्दुर्हिंसनदूषकः ।।'''
: