"हनुमान" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्या: 4 इतर भाषातील दुव्यांचे विलिनीकरण, आता विकिडेटावर उपलब्ध d:Q188618 |
मजकुरातील चुकीची माहिती दुरुस्त करून मजकूरअचूक केला. खूणपताका: अविश्वकोशीय वर्णनात्मकता ? मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
||
ओळ ३१:
}}
'''हनुमान''' (ऊर्फ मारुती) ही [[
पुढे श्री राम वनवासात असताना त्याची व हनुमानाची भेट झाली. [[रावण|रावणाने]] [[सीता|सीतेचे]] अपहरण केले तेव्हा हनुमानाने उड्डाण करून [[लंका]] गाठली आणि रामाचा निरोप सीतेला पोचवला. याच वेळ नारद मुनींनी आठवण करून दिल्याने त्याला त्याच्या महापराक्रमी शक्तीची जाणीव झाली. ते वर्ष इ.स.पू. ५०६७ होते असे दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ सायंटिफिक रिसर्च येथील संशोधकांचे म्हणणे आहे.{{संदर्भ हवा}}
|