"दिनकरराव गोविंदराव पवार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: Reverted मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: Reverted कृ. कॉपीराईट उल्लंघने शोधून वगळण्या करतासुद्धा तपासावा. संदर्भा विना भला मोठा मजकुर !
ओळ ४१:
अप्पासाहेब पवार यांचे व्यक्तिमत्व प्रयोगशील,उपक्रमशील,आणि ह्न्हीन्नर होते.एखादी कल्पना प्र्त्याशात आल्याशियास तेस्वस्थ बसत नसत.एवढे कार्यमग्न असलेले अप्पासाहेब थोडासावेळ मिळताच पुस्तकाच्या व माणसाचा गराड्यात रमून जात. जे ज्ञान आपल्यला लाभल आहे जी माहिती आपण करून घेतली आहे आणि जे उपयुक्त कण आपण साठवून घेतलेले आहेत.त्याचा स्वता पुरता संचय करून ते सांभाळीत जगन त्यांना मान्य नव्हते. त्याच्रे मत असे होते कि पसा असो कि ज्ञान किवा क्षमताही ते वाटत वाढवले पाहिजे.
भारत हा खेड्याचा तसेच कृषिप्रधान देश असल्याने जमीन व पाणी या दोन गोष्टींचा विचार करून नियोजन केले तर खेड्याची अर्थव्यवस्था बदलू शकते.हे अप्पासाहेब यांनी दाखवून दिले. ग्रामीण विकासाचा ध्यास घेतलेले कृषितज्ज्ञ अप्पासाहेब पवार यांनी आधुनिक महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी मोलाचे कार्य केले.
पद्मश्री अप्पासाहेब पवार यांच्या बद्दल माहीत करून घ्या या महत्त्वाच्या गोष्टी...
 
● बारामती मध्ये पहिल्यांदा नारळाची शेती आणली ती अप्पासाहेबांनी.
 
● इस्राईल मध्ये असलेल्या ड्रीप इरिगेशन / ठिबक सिंचन भारतात अप्पासाहेबांनी जैन इंडस्ट्रीच्या माध्यमातून आणले.
 
● इस्राईल मध्ये बघितलेल्या संकरित (Holstein) गाईचे महत्त्व येथील शेतकऱ्यांना पटवून देऊन. या Holstein गाई भारतात आणून येथील शेतकऱ्यांना जोड व्यवसाय उभा करून दिला.
 
● पाण्यामुळे भविष्य काळात युद्ध होऊ शकते हे जाणून लोकांना ठिबक सिंचन व पाण्याचे महत्व समजून सांगण्यासाठी आपल्या आयुष्यातील 20 वर्ष खर्ची घातली. यावर त्यांनी ' 'पाणी' 21व्या शतकातील संघर्षाची ठिणगी हे पुस्तक लिहिले.
 
● बारामतीमध्ये शारदाबाई महिला कॉलेज मध्ये असणारी ओसरी, अप्पासाहेब पवार यांचे स्मारक आहे.
 
● आप्पासाहेबांचे प्राथमिक शिक्षण बारामती येथील एम. ए. सो. विद्यालयात झाले.पुढे सातारा येथे कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांच्या सोबत राहिल्याने त्यांना वैचारिक किनार लाभली तर कमवा व शिका योजनेमुळे स्वावलंबनाचा धडा त्यांनी गिरवला.
 
● सेवादलाची स्थापना झाल्या नंतर अप्पासाहेबांनी त्यात हिरीरीने सहभाग घेतला.महात्मा गांधी यांचा सहभाग देखील त्यांना लाभला.
 
● पदवीव्युत्तर पदवी नसताना ही कृषी महाविद्यालयाने अप्पासाहेबांना डॉक्टर ऑफ सायन्स ही सर्वोच्च पदवी देऊन सन्मानित केले.
 
● कुठल्याही देवाची वारी किंवा कुठल्याही धर्माचे अवडंबन अप्पासाहेबांवर नव्हते या ऐवजी, ते समाजाला मदत व वृक्ष लागवड करणे हीच त्यांनी सेवा मानली. समाज सेवा व वृक्ष लागवड यातच खरं अध्यात्म आहे असे अप्पासाहेब मानत.
 
● आप्पासाहेबांना वाचनाची खूप आवड होती, एखादे पुस्तक वाचण्यास त्यांनी सुरुवात केल्यास रात्रीची पहाट कधी होत हे त्यांना समजत नसे.
 
● समाजाचा पैसा आपण विश्वस्त म्हणूनच वापरायचा असतो, त्याचा विनियोग प्रपंचात कधी ही करायचा नसतो हे अप्पासाहेबांचे ब्रीद होते.
 
● पुण्यातील एस. पी. महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला. मात्र, शेतीची आवड असल्यामुळे पुढील वर्षी ते कृषी महाविद्यालय पुणे येथे गेले याच महाविद्यालयात शिकत असताना, व्यायाम करणे, कुस्ती खेळणे, वेट लिफ्टिंग, व मित्र जमवणे हा त्यांचा आवडता छंद बनला ज्यातून त्यांना जिम खाना सेक्रेटरी पद मिळाले.
 
● साखर कारखान्यातील सभासद शेतकऱ्यांसाठी त्यांनी विधायक कामे केली. आंब्याच्या बागा, ऊसाचे बियाणे प्लॉट, विलायती कोंबड्या आणून पोल्ट्री फार्म अप्पासाहेबांनी सुरू केले होते.
 
● प्रवरानगरचा कारखाना अडचणीत आल्यानंतर, विखे पाटलांनी अप्पासाहेबांना बोलावून घेतले, ज्या कारखान्यात अप्पासाहेबांनी मुलाखत द्यावी लागली होता त्याचं कारखान्यात अप्पासाहेब मॅनेजिंग डायरेक्ट बनवण्यात आले.
 
● ऐतिहासिक व्यक्तीचे वेगळेपण सांगण्याची अप्पासाहेबांना रुची होती. पाणी, ड्रीप इरिगेशन, व्यतिरिक्त ते शिवरायांचे वेगळेपण, अहिल्यादेवी, महात्मा फुले, सावरकर आदी विषयी 3 - 3 तास ते न थकता बोलत असत.
 
● 1998 महाराष्ट्र शासनाचा कृषि भूषण पुरस्कार, 1990 ला भारत सरकारचा पद्मश्री, 1991 कृषी रत्न, 1992 डॉक्टर ऑफ सायन्स, 1993 डॉक्टर ऑफ लेटरस, 1993 जमनलाल बजाज पुरस्कार व न्यायमूर्ती रामशास्त्री प्रभुने पुरस्कार आदी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते.
 
 
=अप्पासाहेब पवार यांनी लिहिलेली पुस्तके==