"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
शब्दाच्या व्युत्पत्ती विषयी माहिती लिहिली
No edit summary
ओळ २६:
[[हिंदू संस्कृती]] ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती कम्बोडियन समुद्राच्या बन्दरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली, तिचे मूळ सिंधू खोऱ्यामध्ये होते. हिन्दू धर्म मानणारी माणसे जगात हिंदू या नावाने ओळखली जातात. सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिंधू आणि त्याचा अपभ्रंश हिन्दू अशी सरधोपट प्रांतीय व्याख्या होती. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मुघल शासकांनी हिंदू असे म्हणायला सुरुवात केली.
 
<br />
हिंदू धर्मीयांमध्ये असंख्य [[पन्थ]] आहेत. त्यांपैकी [[शैव]], [[वैष्णव]], [[शाक्त]], [[माध्व]], [[गाणपत्य]], [[वारकरी]], [[लिंगायत]], [[दत्तसम्प्रदाय]], [[नाथपन्थ]], [[महानुभाव पन्थ]], [[गोसावी पन्थ]] हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिंदू धर्माचा संस्थापक नाही. धर्माची काही तत्त्वे [[श्रीमद्भगवतगीता]] या ग्रन्थात विशद केली गेली आहेत..
 
=='''धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन'''==