"सीना नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

१,५०५ बाइट्सची भर घातली ,  २ वर्षांपूर्वी
बदलांचा आढावा नाही
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
| लांबी_किमी =
| देश_राज्ये_नाव =[[सोलापूर जिल्हा]], [[महाराष्ट्र]]
| उपनदी_नाव = खार ओढा,शेर नदी,भिंगार नाला,तुक्कड ओढा ,
सीना नदी ही अहमदनगर शहराच्या बाजूला उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते आहे,तसेच पूर्वी आणि आज पण नगर शहराला ,पुणे महामार्ग आणि अहमदनगर रेल्वे स्टेशन जाण्यासाठी स्टेशन भागात साधारण 147 वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी बांधलेला ऐतिहासिक लोखंडी पूल आजपर्यंत चांगल्या स्थितीत आहे,विशेष म्हणजे यापुलाचे लोखंड अजूनही गंजलेले नाही हे विशेष आहे .
सीना नदी आणि भिंगार नाला यांचा संगम बुरुडगाव या गावाजवळ आहे हे गाव नगर शहरापासून 2ते3 कि. मी अंतरावर आहे, पुढे ही नदी वाकोडी गावाच्या हद्दीतील खांदे वाडी व इनामकर मळा येथे एक छोटेसे धरण बांधले आहे याचा उपयोग येथील लोकांना खूप मोठया प्रमाणात होते.
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =

संपादन