"हिंदू धर्म" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
छोNo edit summary
खूणपताका: संदर्भ क्षेत्रात बदल. दृश्य संपादन
ओळ १:
{{भाषांतर}}
 
'''हिन्दुहिंदू धर्म''' हा [[भारतीय उपखंड|भारतीय उपखण्डातीलउपखंडातील]] हा सर्वात मोठा व महत्त्वाचा [[धर्म]] वा जीवनपद्धती होय.<ref name="trad">Hinduism is variously defined as a "religion", "set of religious beliefs and practices", "religious tradition" etc. For a discussion on the topic, see: "Establishing the boundaries" in Gavin Flood (2003), pp. 1-17. [[René Guénon]] in his'' Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, proposes a definition of the term "religion" and a discussion of its relevance (or lack of) to Hindu doctrines (part II, chapter 4, p. 58).</ref>आजही सनातनी हिन्दू माणसे स्वधर्माचा '''सनातन धर्म''' असा उल्लेख करतात. [[संस्कृत]] भाषेत याचा अर्थ “चिरन्तन“ चिरंतन/कायमचा मार्ग” असा होतो.<ref name="san">The Concise Oxford Dictionary of World Religions. Ed. John Bowker. Oxford University Press, 2000; The modern use of the term can be traced to late 19th century [[Hindu reform movements]] (J. Zavos, ''Defending Hindu Tradition: Sanatana Dharma as a Symbol of Orthodoxy in Colonial India'', Religion (Academic Press), Volume 31, Number 2, April 2001, pp. 109-123; see also R. D. Baird, "[[Swami Bhaktivedant]]a and the Encounter with Religions," ''Modern Indian Responses to Religious Pluralism'', edited by Harold Coward, State University of New York Press, 1987); less literally also rendered "eternal way" (so {{स्रोत पुस्तक|nopp=true|लेखक=Harvey, Andrew|शीर्षक=Teachings of the Hindu Mystics|प्रकाशक=Shambhala|स्थान=Boulder|वर्ष=2001|पृष्ठे=xiii|आयएसबीएन=1-57062-449-6}}). See also [[René Guénon]], ''Introduction to the Study of the Hindu Doctrines'' (1921 ed.), Sophia Perennis, ISBN 0-900588-74-8, part III, chapter 5 "The Law of Manu", p. 146. On the meaning of the word "Dharma", see also [[René Guénon]], ''Studies in Hinduism'', Sophia Perennis, ISBN 0-900588-69-3, chapter 5, p. 45</ref> [[निरीश्वरवाद]], [[सर्वेश्वरवाद]], [[अनेकेश्वरवाद]], [[एकेश्वरवाद]], [[नास्तिकता]] – आदि सर्व रूपे या धर्मात एकत्रितपणे दिसतात. जगभरात साधारणपणे १ अब्ज हिन्दू अनुयायी आहेत.<br />
 
== इतिहास ==
[[हिंदू संस्कृती|हिन्दु संस्कृती]] ही एक पुरातन संस्कृती आहे. जगातली जी सर्वात जुनी संस्कृती कम्बोडियन समुद्राच्या बन्दरावर तसेच मेकॉन्ग नदीच्या खोऱ्यात आणि टोन्ले सॅप सरोवराजवळ उदयास आली, तिचे मूळ सिन्धूसिंधू खोऱ्यामध्ये होते. हिन्दू धर्म मानणारी माणसे जगात हिन्दूहिंदू या नावाने ओळखली जातात.सिन्धु सिंधू नदीच्या खोऱ्यात राहणारे ते सिन्धूसिंधू आणि त्याचा अपभ्रंश हिन्दू अशी सरधोपट प्रान्तीयप्रांतीय व्याख्या होती. भारतात राहणाऱ्या लोकांना प्रथम मॊगलमुघल शासकांनी हिन्दूहिंदू असे म्हणायला सुरुवात केली.
 
हिन्दूहिंदू धर्मीयांमध्ये असंख्य [[पन्थ]] आहेत. त्यांपैकी [[शैव]], [[वैष्णव]], [[शाक्त]], [[माध्व]], [[गाणपत्य]], [[वारकरी]], [[लिंगायत]], [[दत्तसम्प्रदाय]], [[नाथपन्थ]], [[महानुभाव पन्थ]], [[गोसावी पन्थ]] हे काही आहेत. अन्य धर्मांचा असतो तसा हिन्दूहिंदू धर्माचा संस्थापक नाही. धर्माची काही तत्त्वे [[श्रीमद्भगवतगीता]] या ग्रन्थात विशद केली गेली आहेत..
 
=='''धर्माच्या स्वरूपाचे स्वैर विवेचन'''==
भारतीय संस्कृतीत एकत्रितपणे नान्दणाऱ्यानांदणाऱ्या वैविध्यपूर्ण पन्थांनापंथांना, सम्प्रदायांनासंप्रदायांना, समाजांना आणि जीवन पद्धतींना एकत्रितपणे हिन्दूहिंदू धर्म असे संबोधले जाते. हजारो वर्षांच्या काळात या समाजाने एक संस्कृती, जीवनदृष्टी व त्यावर आधारित एक जीवनपद्धती निर्माण केली. हिन्दुत्वहिंदुत्व ही संकल्पना जीवनाकडे पहाण्याचा एक दृष्टिकोन आहे.. निसर्गातील चर, अचर आणि अनेकविध श्रद्धा, संकल्पना आणि मूल्यांच्या पूजांची परम्परा हीसुद्धा या संस्कृतीचे ठळक वैशिष्ट्य आहे. या सम्पूर्ण संस्कृतीस हिन्दूहिंदू धर्म असे नाव मिळाले.
 
===ऐतिहासिक===
भारतात विविध धार्मिक समजल्या जाणाऱ्या विचारसरणी होत्या. दर्शनशास्त्राचे (तत्त्वज्ञाना)चे वैविध्य होते. [[चार्वाक]], [[सांख्य दर्शन|सांख्य]], [[न्याय (हिंदू धर्म)|न्याय]], [[वैशेषिक]], [[मीमांसा]], [[वैदिक प्रतीक-दर्शन|वैदिक]] या दर्शनशास्त्रांना मानणारे ऋषी/गुरू असत, आणि गुरुजनांनी सांगितल्याप्रमाणे कौटुम्बिककौटुंबिक पातळीवर वर्ण-व्यवसाय निहाय जीवनाची उद्दिष्टे आणि जीवनपद्धती स्वीकारल्या जात. सोबतच [[जैन]] आणि [[बौद्ध]] या धर्म तत्त्वज्ञानांचेही अस्तित्व होतेच.
 
===बौद्ध धर्म ===
<br />
[[आदि शंकराचार्य]] यांच्या काळात धार्मिक वादविवाद सत्रांत वैदिकांनी [[अद्वैत मत|अद्वैत मताचा]] मोठा पुरस्कार करत वाक् पटुतेच्या बळावर वेद प्रामाण्याची पुनःस्थापना केली. आदि शंकराचार्यांनन्तरच्याशंकराचार्यांनंतरच्या काळात अनेक वर्षांनी भारतभर [[भक्ती संप्रदाय|भक्ती सम्प्रदायाच्यासंप्रदायाच्या]] ज्या चळवळी निर्माण झाल्या, त्या वैदिकांचे अद्वैतमत मोठ्याप्रमाणावर उचलून धरून वैदिकदर्शन समाजात पुन्हा रुजवण्यात साहाय्यभूत ठरल्या. वैदिकांत [[शाक्त]], स्मार्त (शैव) व [[वैष्णव]] या मुख्य शाखा असत.
परकीय इस्लामी आक्रमण झाल्यामुळे स्वसंरक्षणासाठी [[शीख]] सम्प्रदायाची स्थापना झाली.