"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
ओळ ४३:
'''नाशिकचा प्राचीन इतिहास (राजकीय)'''
नाशिक परिसराला दक्षिण भारतातील आर्यसंस्कृती प्रचारातील आरंभस्तंभ मानले जाते. गौतम ऋषींनी ज्यावेळेस गोदावरीचा शास्त्रशुद्ध अभ्यास केला, त्यावेळेस ते येथील रहिवासी होते.
[[सातवाहन साम्राज्य|सातवाहन]] काळात नाशिकला फार महत्त्व होते. इ.स.१५० मध्ये भारतात आलेल्या टॉलेमी या इजिप्शियन प्रवाशाने नाशिक धर्मपीठ असल्याचा उल्लेख केला आहे.
इसवी सनाच्या दुसर्‍या शतकाच्या पूर्वार्धात सातवाहन व शत्रप यांच्यात संघर्ष झाला. तो गौतमीपुत्र सातकर्णीच्या काळापर्यंत चालू होता.
इ.स.१०५-१०६ च्या दरम्यान नाहापान
या शत्रपने सातवाहन राज्यकर्त्यांना हुसकावून लावले.

इ.स १२४-१२५ च्या दरम्यान नाहापानाचा पराभव करून त्याचा समूळ नाश केला. नाहापानाच्या काळात गोवर्धन हे जिल्ह्याचे मुख्य ठिकाण होते.

इ.स ४५-४६ च्या काळात शक-सातवाहन यांच्यात संघर्ष झाला.

इ.स ८०-१२५ हा शत्रप वर्चस्वाचा कालखंड होता.
त्याचप्रमाणे

त्याचप्रमाणे इ.स.१२५-२०० हा कालखंड सातवाहनांचा होता.
याच वेळेस आभीर राजवटीने वर्चस्व गाजवलेले दिसते. आभीर हे या प्रदेशातील गवळी होते. अंजेनेरी ही त्यावेळची राजधानी होती. प्रारंभी ती शत्रपांची होती.

इ.स.३२१ ते ३८४ पर्यंत मौर्य साम्राज्याचे या भागावर वर्चस्व होते. त्यानंतर आभिरांच्या हाती सत्ता गेली.

सहाव्या शतकाच्या प्रारंभी चालुक्यांनी हा प्रदेश हस्तगत केला. त्यानंतर राठोडांची सत्ता आली. त्यांनी नाशिक जिल्ह्यातील मयुरखंडीला नाशिकची राजधानी बनविले.
नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.

यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.
नवव्या व दहाव्या शतकापर्यंत हा प्रदेश राष्ट्रकुटांच्या अधिपत्याखाली होता.
इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.

यादव वंशाच्या राज्य स्थापनेनंतर त्यांनी देवगिरी किल्ला ही राजधानी केली. इ.स १३१८ पर्यंत यादव सत्तेवर होते.

इ.स. १५३० मध्ये नाशिक बहामनी सुलतानाच्या ताब्यात गेले आहे.
सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.

सतराव्या शतकात हा भाग [[मोगल]] राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.
सोळाव्या शतकापर्यंत हा भाग अहमदनगरच्या निजामशाहीच्या अधिपत्याखाली होता.
इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे..

इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.<ref name="cultural.maharashtra.gov.in">https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/001%20AncientPeriod.htm</ref>
सतराव्या शतकात हा भाग [[मोगल]] राजवटीत होता. मोगलांनी नाशिकचे नाव बदलून गुलशनाबाद केले व ते सुभ्याचे मुख्य ठिकाण ठेवले.

इ.स.१७४७ मध्ये नाशिक प्रदेश पूर्णपणे मराठ्यांच्या हातात गेला आहे..

इ.स.१८१५ ते १८१७ च्या काळात इंग्रजांनी आपले साम्राज्य प्रस्थापित केले.<ref name="cultural.maharashtra.gov.in">https://cultural.maharashtra.gov.in/english/gazetteer/Nasik/005%20History/001%20AncientPeriod.htm</ref>

'''सातवाहन राजवंश'''
१) सिमुक राजवंश
१) सिमुक २) कृष्ण ३) सातकर्णी १ ४) वेदश्री ५) शक्तीश्री ६) पूर्णोत्संग ७) स्कन्द्स्भि (?) ८) २रा सातकर्ण ९) लंबोदर १०) आपीलक ११) मेघस्वाती १२) स्वाती १३) स्कन्द्स्वति १४) मृगेंद्र १५) कुंतल
२) कृष्ण राजवंश
१६) स्वतीवर्ण १७) प्रथम पुलोमावी १८) अरिष्ठ्यकर्ण १९) हाल २०) मंतलक २१) पुरिंद्रसेन २२) सुंदर सातकर्णी २३) चकोर २४) शिवस्वाती २५) गौतमीपुत्र सातकर्णी २६) वासिष्टीपुत्र सातकर्णी
३) सातकर्णी १ राजवंश
२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी २८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी २९) माथारीपुत्र सक्सेन ३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी ३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती ३२) तृतीय पुलोमावी <ref name="cultural.maharashtra.gov.in"/><ref>३)सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी</ref>
४) वेदश्री राजवंश

५) शक्तीश्री राजवंश
'''यादव काळ'''
६) पूर्णोत्संग राजवंश
७) स्कन्द्स्भि (?) राजवंश
८) २रा सातकर्ण राजवंश
९) लंबोदर राजवंश
१०) आपीलक राजवंश
११) मेघस्वाती राजवंश
१२) स्वाती राजवंश
१३) स्कन्द्स्वति राजवंश
१४) मृगेंद्र राजवंश
१५) कुंतल राजवंश
१६) स्वतीवर्ण राजवंश
१७) प्रथम पुलोमावी राजवंश
१८) अरिष्ठ्यकर्ण राजवंश
१९) हाल राजवंश
२०) मंतलका राजवंश
२१) पुरिंद्रसेन राजवंश
२२) सुंदर सातकर्णी राजवंश
२३) चकोर राजवंश
२४) शिवस्वाती राजवंश
२५) गौतमीपुत्र सातकर्णी राजवंश
२६) वासिष्टीपुत्र सातकर्णी राजवंश
२७) वासिष्टीपुत्र द्वितीय पुलुमावी राजवंश
२८) गौतमीपुत्र यज्ञ सातकर्णी राजवंश
२९) माथारीपुत्र सक्सेन राजवंश
३०) गौतमीपुत्र विजय सातकर्णी राजवंश
३१) वासिष्टीपुत्र चंद्रस्वती राजवंश
३२) तृतीय पुलोमावी राजवंश
<refname="cultural.maharashtra.gov.in"/><ref>३)सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख -वा.वि.मिराशी</ref>
'''यादव काळ'''
तैलप तिसरा ह्या शेवटच्या [[चालुक्य]] राजाचा कलचुरी बिज्जाल याने पराभव करून ११५७ मध्ये नाशिकचा ताबा घेतला आहे..

इ.स.११७५ नंतर चालुक्याचे खानदेशचे मांडलिक सरदार यादव प्रभावी झाले आहे.. व त्यांनी भिल्लम यादव दुसरा यांच्या कालखंड पर्यंत देवगिरी ते नाशिक राज्यविस्तार त्यावेळेस सिन्नर हि राजधानी होती.
Line ८५ ⟶ १०४:
इ.स. १२९४ मध्ये दक्षिणेत अल्लाउदिन खिलजीच्या आक्रमन रामचंद्र यादवांच्या देवगिरीवर झाले. त्यानंतर १३१०,१३११,१३१८, च्या लढाई नंतर यादवांचा पूर्ण पाडाव होऊन देव्ग्री हिंदू राज्य संपुष्टात आले.

अल्लाउद्दीन खिलजीने यादवांचा पाडाव करून नाशिकचा बराचसा प्रदेश काबीज केला.

खिलजी व मलिक कपूर यांच्या वीस वर्षांच्या राजवटीनंतर दिल्लीच्या सुभेदाराच्या अखत्यारीतला हा प्रदेश बहामनी राजवटीत इ.स. १३४७-१४९० पर्यंत होता.

इ.स.१४९०-१६३६ बहामनी सत्तेच्या पाडावानंतर नगरच्या निजामशाही सुल्तानात समाविष्ट झाला.

अहमदनगरच्या निजामशाही सत्तेनंतर हा प्रदेश औरंगजेबाच्या मोगल सुभेदारीत समाविष्ट झाला.<ref name="cultural.maharashtra.gov.in"/><ref>२) नाशिक त्र्यंबक (ऐतिहासिक आणि सांस्कृतिक यथार्थ दर्शन ) पान न. २६, २७, ३१, ३२, ३३, ३४, ३५, ३७, ३९, ४०, ४२,</ref>

'''मुस्लिम कालखंड '''
इ.स.१२९७ अल्लाउदिन खिलजीच्या काळात त्याचा सेनापती उलुघखान याने नाशिकच्या बागलाण परिसरात स्वतःला राज्यकर्ता म्हणून घोषित केले.

इ.स.१३०६ रामदेवानाही देवगिरीच्या दिल्लीच्या सत्तेचे मांडलिक म्हणून राहील म्हणून मान्य केले. व बागलाण प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केला.

इ.स १३४७ हा प्रदेश बहामनी साम्राज्याचा दौलताबाद उपप्रांताच्या अखत्यारीत आले.

"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले