"नाशिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन

ओळ ३२:
विस्तार होत आहे.नाशिक शहरालगत देवळाली आणि भगूर ही दोन शहरे महानगरीय नाशिक क्षेत्रात नुकतीच घेण्यात आली आहेत.
 
==नावाचा उगम पुढील प्रमाणे==
Nashik या नावाचा उगम [रामायण [Ramayan]] या महाकाव्याशी जोडला जातो किंवा जोडला आहे. या महाकाव्यानुसार [[लक्ष्मण|लक्ष्मणा]]<nowiki/>ने [[रावण|रावणा]]<nowiki/>ची बहीण [[शूर्पणखा]] हिचे नाक कापले होते किंवा कापले आहे.त्यामुळे या जागेचे किंवा या गावाचे नाव 'नाशिक' असे पडले आहे किंवा पाडले गेले आहे. तसेच महाराष्ट्र सरकारने ते बदलून नाशिक केले आहे.नाशिक आणि पंचवटी या दोन भागांतून जी गोदावरी नदी वाहते ती नऊ टेकड्यांच्या मधून वाहते म्हणनु त्यास "नव शिखां" असे महणतातम्हणतात.शिखा या संस्कृत शब्दाचा अर्थ टेकडी असा होतो. त्यावरून 'नव शिखा' नगरी वरून नाशिक असे नाव झाले. नाशिक या शहराला प्राचीन आणि पौराणिक अशी परंपरा लाभलेली आहे. प्राचीन संस्कृतीचे केंद्र एक धर्मपीठ म्हणून या शहराला वेगळी ओळख आहे. बौद्ध लेणी व जैन लेणी याच शहराच्या परिसरामध्ये आहे. नाशिकपासून जवळच 28 किलोमीटर अंतरावर त्र्यंबकेश्वर हे प्रसिद्ध ज्योतिर्लिंग आहे. या भागाला वेगळी धार्मिक परंपरा लाभलेली आहे.
पुरातन काळापासून नाशिक शहर व त्या आसपासचा परिसर विविध नावांनी ओळखला जात असे. ''जनस्थान, त्रिकंटक, गुलशनाबाद'', नासिक, आणि विद्यमान ''नाशिक'' अशी पाच नावे या परिसरास होती असे उल्लेख आढळतात. ऐतिहासिक काळापासून नाशिक धार्मिक स्थळ मानले गेले आहे. [[रामायण|रामायणात]] नाशिक परिसरातील 'पंचवटी' येथे [[श्रीराम]] वास्तव्यास होते, असा उल्लेख आहे.<ref name="maharashtratourism.gov.in">http://www.maharashtratourism.gov.in/mtdc/Marathi/HTML/MaharashtraTourism/Default.aspx?strpage=../MaharashtraTourism/CitiestoVisits/Nashik.html {{मृत दुवा}}</ref> [[महाकवी कालिदास]] व [[भवभूती]] यांनी त्यांच्या लेखनात नाशिकबद्दल आदराचे उद्गार काढले आहेत.<ref name="maharashtratourism.gov.in"/> [[मुघल साम्राज्य|मोगल साम्राज्याच्या]] काळात नाशिक 'गुलाबांचे शहर' म्हणून 'गुलशनाबाद' या नावाने ज्ञात होते. या शहराला "नाशिक" हे नाव कसे पडले या बाबत दोन मान्यता आहेत. "नऊ शिखरांचे शहर" म्हणून "नवशिख" आणि नंतर अपभ्रंश होऊन नाशिक असा एक मतप्रवाह आहे. तसेच दुसरा संदर्भ [[रामायण|रामायणाशी]] आहे. [[राम]], त्यांची पत्नी [[सीता]] आणि बंधु [[लक्ष्मण]] नाशिक मधील [[पंचवटी]] परिसरात वास्तव्यास असताना [[शूर्पणखा]] या रावणाच्या बहिणीचे नाक ([[संस्कृत भाषा|संस्कृत भाषेमध्ये]] 'नासिका') लक्षमणाने या ठिकाणी कापले. त्यावरून नासिक अथवा नाशिक, हे नाव पडले असेही म्हणतात. हा मतप्रवाह अधिक प्रचलित आहे. नासिकचा डोंगर ही [[सह्याद्री|सह्याद्रीच्या]] नासिकासदृश आहे म्हणूनही नासिक हे नाव पडले असावे, अशी दाट शक्यता आहे.
 
नाशिक हे '''आंबेडकरी चळवळीचे ''' प्रमुख केंद्र आहे.[[दादासाहेब गायकवाड]] यांचा जन्म ह्याच भुमीत झाला.
"https://mr.wikipedia.org/wiki/नाशिक" पासून हुडकले