"कळंब वृक्ष" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छो Pywikibot 3.0-dev
No edit summary
ओळ १०:
 
मथुरा-वृंदावनाप्रमाणे मदुरेलाही कदंबवने होती. मीनाक्षी सुंदरेश्वर मंदिराचा स्थलवृक्ष कदंबच आहे.
कादंबरी नावाचे अनेक अर्थ. त्यापैकी एक कदंब वृक्षाशी संबंधीत.
कदंब वृक्षाला ' पार्वतीचा वृक्ष ' म्हणतात. म्हणून त्याचे नाव हरप्रिया असेही आहे.
श्रीकृष्णाचा अत्यंत आवडता वृक्ष कोणता? तर कदंब वृक्ष. वृंदावन, मथुरा, मदुरेत जिकडेतिकडे कदंब पाहायला मिळतो. आपण वड पुजतो तसे तिकडे मनोभावे कदंब पुजला जातो. यमुनेच्या काठावर वनच आहे कदंबाचे. गायींना खाद्य म्हणून कदंब उपयोग. म्हणून सगळे गोपाळ यमुनेच्या काठी गायी चरायला नेत.
कदंब दिसायला डेरेदार. कदंबाची सावली घनदाट. कदंबाचा वारा अगदी थंडगार. कदंबाची फुले मोहक आणि सुगंधित. कदंबाची फळे रुचकर.
कोल्हापूरच्या वनक्षेत्राला "कादंबिनी' असे नाव आहे. ढगांचा गडगडाट ऐकल्यावरच कदंब फुलतो, अशी दंतकथादेखील आहे.
कदंब वनातून वाहणार्‍या सुवासिक वार्‍याला "कदंब-नीला" म्हणतात. तर फुललेल्या कदंबाच्या खाली गोळा होणार्‍या पाण्याला "कदंबरा" म्हणतात. कदंबाच्या फुलापासुन बनवलेल्या मद्याला किंवा सुगंधित द्रव्याला " कादंबरी " म्हणतात.
कादंबिनी हा शास्त्रीय गायनातील मेघ रागाचा एक उपप्रकार (रागिणी) आहे.
असा आहे श्रीकृष्णाचे बालपण व्यापून टाकणारा " कदंब ".
 
==साहित्यात कदंब==